स्मार्ट सिटी निवडीची संपूर्ण प्रक्रिया केंद्राचे निकष व मंत्रिमंडळाच्या पूर्वमान्यतेने पारदर्शीपणे करण्यात आली आहे. राज्य शासनाने पुणे-पिंपरी चिंचवड नागरी समूहाची शिफारस केंद्र सरकारला केली होती. ...
किडनी रॅकेटप्रकरणी अखेर शुक्रवारी मानवी अवयव तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे वैद्यकीय, तांत्रिक बाजू तपासण्यास, पुरावे गोळा करण्यास पोलिसांना मदत होणार आहे ...
एका बिल्डरकडून पाच लाखांची लाच स्वीकारताना आयकर विभागाचे सहआयुक्त संतोष जांगरे यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या लाचलुचपत विरोधी विभागाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली ...
बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल जिया खान मृत्यूप्रकरणी तिची आई राबिया यांनी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राला विरोध करीत ही आत्महत्या नसून हे खून प्रकरण असल्याचे म्हटले आहे. ...
एसटी वाहकांची टिकटिक थांबावी यासाठी महामंडळाने वाहकांना ट्रायमॅक्स कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट मशिन उपलब्ध करून दिल्या. मात्र या कंपनीशी पाच वर्षांचा करार संपुष्टात आलेला असतानाही ...
गेले काही महिने वसई-विरार महापालिकेच्या हद्दीमधून २९ गावे वगळण्याबाबतचा निर्णय सरकारने अधांतरी ठेवला आहे. उच्च न्यायालयाने आॅक्टोबर महिन्यातच राज्य सरकारला याबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता ...
जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतनधारकाना प्राप्त होणाऱ्या रकमेची माहिती देणे सोपे व्हावे यासाठी त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक कोषागार कार्यालयात नोंदवण्याचे आवाहन केले आहे. ...