लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा मिळावा! - Marathi News | Banjara language should get national status! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा मिळावा!

बंजारा भाषिक बांधवांचा साहित्य संमेलनात हुंकार. ...

महिलांनी सक्षम व्हायला हवे : अमृता फडणवीस - Marathi News | Women should be able to: Amrita Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांनी सक्षम व्हायला हवे : अमृता फडणवीस

आपल्याकडे महिलांना कायम पुरुषांची सावली म्हणून पाहिले जाते. परंतु ही प्रतिमा बदलण्यासाठी महिलांनी स्वत:ला आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करायला हवे ...

‘मेक इन इंडिया’ यशस्वी करणार - Marathi News | 'Make in India' will be successful | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मेक इन इंडिया’ यशस्वी करणार

‘‘उद्योग जर देशाबाहेर गेले तर ते आपल्या दृष्टीने चिंताजनक होईल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली आहे. ...

हेल्मेट नसल्याने गमावला जीव - Marathi News | Without helmet, lost organism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हेल्मेट नसल्याने गमावला जीव

शासनाने केलेल्या हेल्मेटसक्तीमुळे पुणे शहराचे तापमान वाढले आहे. पुणे शहरात हेल्मेटच्या वापराबाबत भिन्न मतप्रवाह असून काहींनी हेल्मेटच्या वापराला विरोध केला आहे ...

महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू - Marathi News | Due to negligence of the corporation, the child dies due to negligence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

औरंगाबाद महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे आठवर्षाच्या मुलाचा खड्डयात पडून दुर्देवी मृत्यू झाला. ...

डॉ दिलीप म्हैसेकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड - Marathi News | Dr. Dilip Mhasekar's selection of the Vice Chancellor of Health Sciences University | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ दिलीप म्हैसेकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड

डॉ दिलीप गोविंदराव म्हैसेकर यांची नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी आज नियुक्ती करण्यात आली. ...

अंधेरीत हॉटेलमध्ये चकमकीत हरयाणातील कुख्यात गुंड ठार - Marathi News | In the darkest night in the hotel, the notorious gunfire in Haryana killed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंधेरीत हॉटेलमध्ये चकमकीत हरयाणातील कुख्यात गुंड ठार

अंधेरी येथील विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये रविवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत गुडगावमधील कुख्यात गुंड संदीप गडोली ठार झाला. ...

हेल्मेट न घातल्यामुळे पुण्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Bicycling death in Pune due to not wearing helmet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हेल्मेट न घातल्यामुळे पुण्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुण्यात हेल्मेटसक्तीला विरोध होत असताना पुण्याच्या विश्रामवाडी परिसरात एका दुचाकीस्वाराचा हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ...

नागपूर खापरी येथे अपघात, चार ठार - Marathi News | Four killed in Nagpur accident at Khapri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर खापरी येथे अपघात, चार ठार

नागपूर शहरातील खापरी येथे एका चारचाकी गाडीने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीत बसलेल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला. ...