लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे - Marathi News | Possibility of Iran-US war? US airbases in Qatar evacuated after Tehran's warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे

इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपाच्या संकेतांमुळे तणाव वाढत आहे. तेहरानच्या इशाऱ्यानंतर, कतारमधील अमेरिकेच्या अल-उदेद हवाई तळावरून काही कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात येत आहे. ...

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं? - Marathi News | Decision on US tariff policy tonight in US Supreme Court; What could happen if the verdict goes against Donald Trump? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया देताना जर टॅरिफ विरोधात निर्णय आला तर अमेरिका बरबाद होईल असं म्हटले. ...

हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी - Marathi News | Jharkhand News, Massive bomb blast in Hazaribagh, three dead, one seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

घटनेनंतर परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय? - Marathi News | Friendship in a place of friendship Won't China support Iran in a war Why | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?

तज्ज्ञांच्या मते, चीनने हस्तक्षेप केल्यास, त्याचे व्हेनेझुएलापेक्षाही अधिक नुकसान होऊ शकते. ...

धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या - Marathi News | Father in Nagpur becomes a devil, kills daughter to prevent wife from taking custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या

Nagpur : नातेसंबंधांमध्ये वितुष्ट आल्यानंतर ‘इगो’ दुखावल्या गेल्यानंतर अनेकदा लोक खालच्या थराला जात सैतानी प्रवृत्तीने वागतात. ...

"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर - Marathi News | "JJD is Lalu's real party"; Tej Pratap's direct offer to Tejashwi on RJD merger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर

तेज प्रताप यादव यांनी जनशक्ती जनता दल हा लालू यादवांचा खरा पक्ष असल्याचे म्हटले आणि त्यांचे भाऊ तेजस्वी यांना राष्ट्रीय जनता दल जेजेडीमध्ये विलीन करण्याची ऑफर दिली. ...

Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान... - Marathi News | Why do diesel cars give higher mileage than petrol cars? Know the science behind this... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...

नवीन कार खरेदी करताना प्रत्येकजण कारच्या मायलेजचा विचार करतो. ...

बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय! - Marathi News | Bangladesh Refuses to Play T20 World Cup in India; ICC Left with Only 3 Options | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!

Bangladesh vs India Cricket Dispute: भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. बांगलादेशातील हिंदू धर्मीयांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ बीसीसीआयने मुस्तफिजुर रेहमानला आयपीएलमधून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते ...

IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद - Marathi News | IND vs NZ 2nd ODI Harshit Rana Clean Bowled Devon Conway Coach Gautam Gambhir Gives Reaction On Wicket Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद

हर्षित राणाचं कॅप्टन गिलसोबत खास सेलिब्रेशन अन् गंभीरची रिअ‍ॅक्शन  ...

मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार? - Marathi News | Congress-MIM fight to be fought in Muslim-majority wards! Congress struggles to retain 13 seats | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?

Akola Municipal Election 2026: २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले होते. यंदा काँग्रेसच्या चार उमेदवारांसमोर एमआयएमचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. ...

डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार - Marathi News | BJP and eknath Shinde shiv Sena clash in Dombivli; 5 accused arrested, injured treated in hospital | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार

भाजपा-शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जी हाणामारी झाली त्यात ५ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ...

Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल - Marathi News | video obscene act by boys in e rickshaw girl teaches lesson on road | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल

एक तरुणी शांतपणे रस्त्यावरून आपली बाईक चालवत जात होती, तितक्यात जवळून जाणाऱ्या एका ई-रिक्षात बसलेल्या तरुणांनी तिच्याकडे बघून अश्लील इशारे केले. ...