दिवाळीनिमित्त फराळासह विविध मिठाई सुकामेवाही भेट म्हणून दिला जातो. त्यासह दिवाळीसाठी लागाणार्या विविध वस्तु एकत्र करुन त्याचे गिफ्ट बॉक्स बनवले जातात.बाजारपेठांत जणू तारांगण अवतरावे असे रंगीबेरंगी आकाश कंदील सजले आहेत.दिवाळीनिमित्त विविध खरेदी केल ...
विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या संशयिताने गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील एका गावात गुरुवारी सकाळी ही घटना घडली. याबाबतची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. ...
दुर्घटनेत एक मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता. त्यामुळे हा मृतदेह नेमका त्यांचाच आहे का? अशी शंकाही त्यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला घेतली होती; परंतु ...
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याकरिता ह्यपदवीधरह्ण उमेदवार तीन दिवसांपासून सक्रीय झाले असून गत तीन दिवसात विभागातील १४ हजार पदवीधरांनी मतदार ...
त:च्या अल्पवयीन मुलीवर सतत दीड वर्ष बलात्कार करणाऱ्या सिंदखेडराजा तालुक्यातील पोफळ शिवणी येथील प्रकाश धनसिंग चव्हाणला मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...