दिवाळीच्या मुहूर्तावर भरघोस सूट जाहीर केल्याने आॅनलाइन खरेदीला उधाण आले आहे. वेगवेगळ््या वेबसाइट्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ब्रँडेड उत्पादनांच्या खरेदीवर ...
एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने तरुणीने नकार दिल्याने आलेल्या नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली. मालवणीत मंगळवारी ही घटना घडली ...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्यावतीने शपथपत्र १५ जानेवारी २०१७ पूर्वी सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिले. ...
राष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन (एनयूएचएम) ही केंद्राची योजना राज्यात राबविण्यासाठी केल्या गेलेल्या औषध खरेदीत २९७ कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाल्याचे उघड ...
‘आयफोन’सारख्या नामांकित ब्रॅण्डचे उत्पादन करणाऱ्या फॉक्सकॉन या आंतरराष्ट्रीय कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास चक्क नकार दिल्याने राज्य सरकारचा ...