लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
महायुती विस्तारली! जनसुराज्य पक्ष भाजपाचा नवा मित्र - Marathi News | Greatness expanded! Janasurajya Party BJP's new friend | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती विस्तारली! जनसुराज्य पक्ष भाजपाचा नवा मित्र

माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष महायुतीत सामील झाला आहे. त्यामुळे महायुतीत सहभागी पक्षांची संख्या आता सहा झाली आहे. ...

सोलापूर प्राणिसंग्रहालयात 'मकाऊ'सह आफ्रिकन पक्षी दाखल - Marathi News | In the Solapur zoo, the birds with 'Macau' were attacked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूर प्राणिसंग्रहालयात 'मकाऊ'सह आफ्रिकन पक्षी दाखल

मनपाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात मंगळवारी आफ्रिकन पोपटाच्या सात जाती, मसकली कबूतर व तुर्कस्तानच्या टर्की आदी ९ प्रकारांचे पक्षी दाखल झाले. ...

सलमान खानच्या बॉडीगार्ड शेरावर गुन्हा दाखल - Marathi News | Salman Khan's bodyguard shre filed on the complaint | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सलमान खानच्या बॉडीगार्ड शेरावर गुन्हा दाखल

बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएन नगर पोलीस ठाण्यात शेराविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...

शिवस्मारकासाठी 3600 कोटींच्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता - Marathi News | Chief Minister approves project worth Rs. 3600 crores for Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवस्मारकासाठी 3600 कोटींच्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 3 हजार 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. ...

बदली झाली तरीही प्रामाणिकपणे काम करणार - तुकाराम मुंढे - Marathi News | Will be working honestly even if changed - Tukaram Mundhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदली झाली तरीही प्रामाणिकपणे काम करणार - तुकाराम मुंढे

कितीही वेळा बदली झाली तरी प्रामाणिकपणे काम करत राहणार,'असे नवी मुंबई मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. ...

येथे ‘कर’ माझे जुळती - Marathi News | Here 'my' match with 'tax' | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :येथे ‘कर’ माझे जुळती

अपंगांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी मागील कित्येक वर्षांपासून विविध उपक्रम राबवणाऱ्या ‘रोटरी क्लब ऑफ कल्याण’ आणि ‘जैन चॅरिटेबल ट्रस्ट’ने यंदा १३ नोव्हेंबरला कृत्रिम हात दानाचा उपक्रम हाती घेतला आहे ...

तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर - Marathi News | Approval Resolution against Tukaram Mundha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर

लोकाभिमुख कामांमुळे राजकीय रोषाला कारणीभूत ठरलेले नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अखेर अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला. ...

बँक आॅफ महाराष्ट्रने केले ३४ हजार डेबिट कार्डस् ब्लॉक - Marathi News | Bank of Maharashtra has made 34 thousand debit card blocks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बँक आॅफ महाराष्ट्रने केले ३४ हजार डेबिट कार्डस् ब्लॉक

सार्वजनिक क्षेत्रातील बँक आॅफ महाराष्ट्रने सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून ३४ हजार डेबिट कार्ड बंद (ब्लॉक) केले आहेत. तथापि, कोणत्याही शाखेच्या ग्राहकाकडून ...

चीन - Marathi News | China | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चीन

एक भारतीय पत्रकार चीनच्या आमंत्रणावरून या ‘बंद’ देशात वास्तव्याला जातो ...