मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा असा डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी मांडलेला खासगी ठराव शुक्रवारी विधानसभेत सर्वानुमते संमत झाला तरी मराठी राजभाषेचा प्रश्न संपलेला नाही ...
तीन महिन्यापुर्वी तालुक्यातील वडी शिवारातील राष्ट्रीय महामार्गाला लागुन असलेल्या पाईप फॅक्टरी परिसरात बिबट्याच्या मुक्त संचार असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे ...
राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप, सिनियर मास्टर पुरुषांच्या 75 किलो वजनी गटातील स्पर्धेत संजय दाभोळकर यांनी दुसरा क्रमांक मिळवून रौप्य पदक मिळविले ...
‘ग्रामपंचायतीचे संगणक पोहोचले चहाच्या टपरीत’, अशा आशयाचे वृत्त १२ ऑगस्ट रोजी ‘लोकमत ऑनलाईन’ला प्रकाशित होताच खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने फाळेगांव ग्रामपंचायतीची चौकशी सुरू केली आहे ...
कावड यात्रेपूर्वी या मार्गांवरील खड्डे बुजवा, अन्यथा महानगर पालिकेच्या आवारात खड्डे खोदू, असा इशारा देत प्रहार संघटनेने शनिवारी कावड मार्गावर अभिनव आंदोलन केले ...