गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून तो 30 ऑगस्टपूर्वी वाहतूकीस बिनधोक होण्याच्या सर्व शक्यता धुसर झाल्या असल्याने, या महामार्गावरील वडखळ, वाकण ...
सीआयडीकडील महत्वाच्या गुन्ह्यांच्या तपासात प्रगती असून लवकरच भंडारा धान्य घोटाळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. ...
बंजारा समाजातील ९ दिवसांपासून सुरु असलेल्या तीज उत्सवाची सांगता मिरवणुकीने करण्यात आली. यावेळी शेकडो बंजारा समाजातील महिला व पुरुषांचा यामध्ये सहभाग होता. ...
लोकसहभागातून नागरी क्षेत्रातील वनांचे संरक्षण व व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराने राज्यात १२ हजार गावांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समिती (जेएफएम) गठित करण्यात आल्या आहेत. ...
रोषमाळ बुद्रूक गटाच्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार योगेश दिलीप पाटील हे ३७६ मतांनी निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या संध्या विजय सोनार यांना पराभूत केले. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै- ऑगस्ट 2016 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी (दि.30) दुपारी 1 ...