लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सैराट फेम आर्चीला पाहण्याच्या नादात वीजेचा धक्का बसून तरूण जखमी - Marathi News | Saraat Fem Archie saw the tear of lightning and injured young | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सैराट फेम आर्चीला पाहण्याच्या नादात वीजेचा धक्का बसून तरूण जखमी

सैराट फेम रिंकू राजगुरुला पाहण्याच्या नादात एका तरुणाला विजेचा जबरदस्त धक्का बसून त्याचा हात होरपळून निघाला आहे. नागपूरच्या हिलटॉप येथील गणपतीच्या दर्शनासाठी सैराट फेम आर्ची येणार ...

सव्वा दोन लाख गणेश मुर्तींचे पर्यावरण पुरक विसर्जन - Marathi News | Environmental Supervisor of two lakh Ganesh idols | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सव्वा दोन लाख गणेश मुर्तींचे पर्यावरण पुरक विसर्जन

शहरातील घरगुती स्वरूपात प्रतिष्ठापना केल्या जणाºया साडे तीन लाख गणेश मुर्तींपैकी सव्वा दोन लाख मुर्तींचे हौदात तसेच घरच्या घरी पर्यावरण पुरक पध्दतीने विसर्जन करण्यात आले आहे ...

मुख्यमंत्र्यांनी विष्णू सवरांची हकालपट्टी करावी: राधाकृष्ण विखे-पाटील - Marathi News | Chief Minister should expel Vishnu Sawar: Radhakrishna Vikhe-Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी विष्णू सवरांची हकालपट्टी करावी: राधाकृष्ण विखे-पाटील

आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी स्वतः राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली ...

व्हिडीओ- दफनभूमीसाठी प्रेत रस्त्यावर ठेवून आंदोलन - Marathi News | Video- Movement by putting a corpse on the street for burial grounds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हिडीओ- दफनभूमीसाठी प्रेत रस्त्यावर ठेवून आंदोलन

संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे नागरिकांनी प्रेत रस्त्यावर ठेवून आंदोलन केले. येथे स्मशानभूमी नसल्याने ७ सप्टेंबर रोजी देखील प्रेत खांद्यावर घेऊन तहसील कार्यालयावर नेत आंदोलन करण्यात आले होते ...

व्हिडीओ- दफनभूमीसाठी प्रेत रस्त्यावर ठेवून आंदोलन - Marathi News | Video- Movement by putting a corpse on the street for burial grounds-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हिडीओ- दफनभूमीसाठी प्रेत रस्त्यावर ठेवून आंदोलन

आर्चीला पाहण्यासाठी नागपूरकर 'सैराट' - Marathi News | Nagpur 'sarat' to see Archie | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्चीला पाहण्यासाठी नागपूरकर 'सैराट'

‘सैराट’ सिनेमातील आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरुची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. नागपूरमध्येही याचा प्रत्यय आला. ...

आर्चीला पाहण्यासाठी नागपूरकर 'सैराट' - Marathi News | Nagpur 'sarat' to see Archie | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्चीला पाहण्यासाठी नागपूरकर 'सैराट'

‘सैराट’ सिनेमातील आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरुची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. नागपूरमध्येही याचा प्रत्यय आला. ...

अभिमत विद्यापीठांच्या स्वतंत्र प्रवेश प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाची मनाई - Marathi News | Supreme Court's ban on independent admission process | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिमत विद्यापीठांच्या स्वतंत्र प्रवेश प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाची मनाई

मेडिकलसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया करता येणार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने अभिमत विद्यापीठांना चांगलाच दणका दिला आहे ...

VIDEO: वाशी पुलावरील अपघातामुळे मुंबईत ट्राफिक जाम - Marathi News | VIDEO: Traffic jam in Mumbai due to an accident at Vashi bridge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: वाशी पुलावरील अपघातामुळे मुंबईत ट्राफिक जाम

वाशीच्या खाडी पुलावर ट्रकचा अपघात झाला आहे. मात्र या अपघातामुळे पनवेल - सायन हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. ...