लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रवादीचा नगरसवेक सहा महिन्यांसाठी तडीपार - Marathi News | NCP's municipal corporation cleared for six months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचा नगरसवेक सहा महिन्यांसाठी तडीपार

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक नकीरखान अहमदखान यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे एसडीओ ओ.आर. अग्रवाल यांनी दिला. ...

शिवसेना उमेदवारांची पहिली यादी तयार - Marathi News | Prepare the first list of Shivsena candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना उमेदवारांची पहिली यादी तयार

अकोला:महापालिका निवडणुकीत मित्र पक्ष भाजपासोबत युती करण्यापूर्वीच शिवसेनेकडून त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी तयार करण्यात आली आहे. ...

आॅनलाइन प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र कसे भरायचे? - Marathi News | How to fill in nomination through online system? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आॅनलाइन प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र कसे भरायचे?

उमेदवारांना मनपाच्या वेबसाइटवर आॅनलाइन प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र सादर करावे लागणार आहे. मंगळवारी मनपाच्या मुख्य सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...

आघाडीची केवळ चर्चाच; अधिकृत प्रस्ताव नाही - Marathi News | Leading only discussion; No official proposal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडीची केवळ चर्चाच; अधिकृत प्रस्ताव नाही

अकोल्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबतची घडमोड जाणून घेतली असता आघाडीची चर्चा केवळ भाषणांपुरतीच असून अद्यापपावेतो दोन्ही पक्षांकडून औपचारिक सुरुवात झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. ...

महापौर आणेल, अन्यथा निवडणूक लढणार नाही! - Marathi News | Will bring the Mayor, otherwise the election will not contest! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापौर आणेल, अन्यथा निवडणूक लढणार नाही!

महानगरपालिकेच्या निवडणुकीत महापौर निवडून आणेल, अन्यथा मी भविष्यात निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी केली. ...

काँग्रेस-राकाँची आघाडी बदलू शकते समीकरण - Marathi News | The combination of Congress-Rakkana can change equation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-राकाँची आघाडी बदलू शकते समीकरण

अकोला : अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली तर भाजप आणि शिवसेनेला याचा फटका बसणार आहे. ...

संभाजी ब्रिगेडची राष्ट्रवादीशी बोलणी - Marathi News | Speech of Sambhaji Brigade NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजी ब्रिगेडची राष्ट्रवादीशी बोलणी

अकोला : अकोला महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बोलणी सुरू असताना समविचारी असलेल्या संभाजी ब्रिगेडनेही राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू केली आहे. ...

शरद पोंक्षे शिवसेनेचे स्टार प्रचारक - Marathi News | Star campaigner of Sharad Ponkshe Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पोंक्षे शिवसेनेचे स्टार प्रचारक

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना, मनसे व रासपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे ...

15 फेब्रुवारी ते 4 मार्चदरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी - Marathi News | The test of the tenth grade students from February 15 to March 4 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :15 फेब्रुवारी ते 4 मार्चदरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2017 मध्ये घेण्यात येणा-या दहावीच्या ...