लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
फलटणमध्ये एकवटला अवघा मराठा समाज (फोटो स्टोरी ) - Marathi News | Maratha community (photo story), gathered in Phaltan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फलटणमध्ये एकवटला अवघा मराठा समाज (फोटो स्टोरी )

फलटण शहरात आज दुपारी निघालेल्या मराठा समाजाच्या क्रांती मोर्चात लाखो बांधव सहभागी झाले. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते गर्दीने भरून गेले. ...

फलटणमध्ये एकवटला अवघा मराठा समाज (फोटो स्टोरी ) - Marathi News | Maratha community (photo story), gathered in Phaltan | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :फलटणमध्ये एकवटला अवघा मराठा समाज (फोटो स्टोरी )

फलटण शहरात आज दुपारी निघालेल्या मराठा समाजाच्या क्रांती मोर्चात लाखो बांधव सहभागी झाले. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते गर्दीने भरून गेले. ...

मच्छिमार बोट समुद्रात बुडाली, १४ जणांना वाचवण्यात यश - Marathi News | Fishermen boat sank in the sea, 14 people saved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मच्छिमार बोट समुद्रात बुडाली, १४ जणांना वाचवण्यात यश

मुंबईपासून ३० नॉटीकल मैल अंतरावर दत्त साई ही बोट बुडाली आहे. खराब हवामानामुळे शनिवारी सकाळी ही बोट बुडाली. या बोटीत १७ मच्छिमार होते त्यापैकी १४ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ...

अल्पवयीन चिमुरडीची लैंगिक अत्याचार करुन हत्या - Marathi News | Minor girl committed sexual harassment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पवयीन चिमुरडीची लैंगिक अत्याचार करुन हत्या

मुलुंडमध्ये ७ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटनेने अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

मुद्रा योजनेमुळे खऱ्या अर्थाने गरिबी हटावची सुरुवात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Money laundering really started eradicating poverty - Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुद्रा योजनेमुळे खऱ्या अर्थाने गरिबी हटावची सुरुवात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुद्रा योजना अशा कल्पक योजना प्रत्यक्षात आणून खऱ्या अर्थाने गरिबी हटविण्यास सुरुवात केली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. ...

झोपेत सर्पदंश झाल्याने सख्या भावांचा मृत्यू - Marathi News | Death due to snake bite due to sleep | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झोपेत सर्पदंश झाल्याने सख्या भावांचा मृत्यू

दोन आदिवासी सख्ख्या भावाना शनिवारी रात्री झोपेत सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान या घटने मुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...

शिवाजी गोविंदराव सावंत स्मृतिदिन - Marathi News | Shivaji Govindrao Sawant Memorial Day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी गोविंदराव सावंत स्मृतिदिन

शिवाजी गोविंदराव सावंत हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्‍यांत मानदंडमानली जाते. ...

वोडकाचे सहा आरोग्यवर्धक फायदे - Marathi News | Vodka's six health benefits | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वोडकाचे सहा आरोग्यवर्धक फायदे

वोडका हाही एक मदयाचाच प्रकार आहे. परंतु, याच्या प्रमाणशीर सेवनाचे फायदे जाणून घ्याल तर, आश्चर्य चकीत व्हाल. म्हणूनच घ्या जाणून वोडका पिण्याचे ६ फायदे. ...

मेट्रो स्टेशनवर प्रवाशाची आत्महत्या - Marathi News | Passenger Suicide on Metro Station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेट्रो स्टेशनवर प्रवाशाची आत्महत्या

साकीनाका मेट्रो स्थानकावर उदय मिश्रा नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केल्यामुळे मेट्रोसेवा मागील दीड तासापासून विस्कळीत झाली होती. ...