Maharashtra (Marathi News) लोणार येथील जागतिक स्तरावरील खा-या पाण्याच्या सरोवर परिसरात अनेक पर्यटक घाण करीत असल्यामुळे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ...
वाशिममधील ग्राम आखतवाडा येथे एका अडीच वर्षांच्या बालकाने खेळता खेळता सापच ठेचल्याची घटना घडली. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलनजीक टव्हेरा कारची कंटेनरला धडक बसून झालेल्या अपघातात ३ जण ठार झाले. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी अत्याचारातील आरोपींना फाशी व्हावी यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी सांगलीत लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरले. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी अत्याचारातील आरोपींना फाशी व्हावी यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी सांगलीत लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरले. ...
पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या पंडीत जवाहरलाल नेहरु वनउद्यानात वनऔषधी उद्यान साकारण्याचा निर्धान मनसेप्रमुख राज ठाकरेंनी व्यक्त केला होता. ...
गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल महानगरपालिका स्थापना संदर्भात सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून अखेर पनवेल महानगरपालिकेला मंजुरी मिळाली आहे. ...