लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राखीव जागा हा विषमता नष्ट करण्याचा एकमेव मार्ग नाही - उद्धव ठाकरे - Marathi News | The only way to avoid the inequality of reserved seats is not - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राखीव जागा हा विषमता नष्ट करण्याचा एकमेव मार्ग नाही - उद्धव ठाकरे

नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखात आरक्षणाच्या विषयावर भाष्य केले आहे. ...

अभियंत्यांचे आंदोलन स्थगित - Marathi News | Engineers suspended the movement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभियंत्यांचे आंदोलन स्थगित

महापालिकेतील चार हजार अभियंत्यांनी सुरू केलेले आंदोलन पालिका प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले ...

हंगामी सेवाही पदोन्नतीसाठी गृहीत - Marathi News | Seasonal service also takes up the promotion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हंगामी सेवाही पदोन्नतीसाठी गृहीत

सरकारी सेवेत केलेली हंगामी सेवा नियमित पदोन्नतीसाठी गृहीत धरण्याचा निर्णय वित्त विभागाने शुक्रवारी घेतला. ...

कोपर्डीप्रकरणी ८५ दिवसांनी दोषारोपपत्र - Marathi News | 85 days after Kopardi case accusation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोपर्डीप्रकरणी ८५ दिवसांनी दोषारोपपत्र

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी जिल्हा न्यायालयात तीन आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. ...

सीमा‘सुरक्षा’ - Marathi News | Range 'security' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमा‘सुरक्षा’

भारत-पाक सीमारेषा सील करण्याची किंवा या ठिकाणी अत्याधुनिक उपाय योजण्याची घोषणा पहिली नाही ...

तंदुरुस्तीसाठी कैद्यांना मिळणार अंडी - Marathi News | Eggs to get prisoners for health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तंदुरुस्तीसाठी कैद्यांना मिळणार अंडी

शिक्षा भोगत असलेले व कच्च्या कैद्यांना रोज उकडलेली अंडी खाता येणार आहेत. ...

तब्बल ३० हजार पानांचे आरोपपत्र - Marathi News | Thirty thousand page chargesheet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तब्बल ३० हजार पानांचे आरोपपत्र

गिरीश बाबर यांच्यासह १० जणांवर ३० हजार पानांचे आरोपपत्र सोमवारी ठाण्याच्या विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. ...

नातेवाइकांचा रास्ता रोकोचा इशारा - Marathi News | Stoppage of relatives | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नातेवाइकांचा रास्ता रोकोचा इशारा

सावित्री दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांच्या संतप्त नातेवाइकांनी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासमोर शासन यंत्रणेबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ...

अतिधोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून ३ जखमी - Marathi News | The slab of the hysterical building collapsed and 3 injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिधोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून ३ जखमी

सोमवारी सकाळी कल्याण रोडवरील एका इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जण जखमी झाले. ...