लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमरावतीच्या 'सिंघम' पालकमंत्र्यांनी टाकली मटक्याच्या अड्यावर धाड - Marathi News | Amravati's 'Singham' thrown off the stalks of guardian minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावतीच्या 'सिंघम' पालकमंत्र्यांनी टाकली मटक्याच्या अड्यावर धाड

अमरावतीचे ' सिंघम' पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी बछराज प्लॉट येथे जाऊन मटक्याच्या अड्यावर धाड टाकून पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले ...

राज्यात रासपा-राष्ट्रवादी कार्यकर्त्यात हाणामारी, पुतळ्यांची जाळपोळ - Marathi News | Rampage in the RSP-Rashtravadi worker in the state, statue of statues of the statues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात रासपा-राष्ट्रवादी कार्यकर्त्यात हाणामारी, पुतळ्यांची जाळपोळ

रासपाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पुतळे जाळत आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते रासपाच्या महादेव जाणकरांचा पुतळा जाळत आहेत. ...

दुर्गा मंडळाने दिली मुस्लिम अंत्ययात्रेला वाट ! - Marathi News | Durga Mandal gave victory to Muslim ultimatum! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्गा मंडळाने दिली मुस्लिम अंत्ययात्रेला वाट !

र्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान गावातीलच एका मुस्लिम नागरिकाची अंत्ययात्रा आली. यावेळी दुर्गा मंडळांनी ढोल ताशे, बँन्ड, बॅन्जासह असलेले वाद्य बंद करुन अंत्ययात्रेला वाट मोकळी करुन दिली. ...

चंद्रपूरमध्ये समाजकंटकांनी फाडले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांचे पोस्टर - Marathi News | Crusaders drowned in Chandrapur Poster of Babasaheb Ambedkar and Gautam Buddha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रपूरमध्ये समाजकंटकांनी फाडले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांचे पोस्टर

चंद्रपूरमध्ये समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांचे पोस्टर फाडल्याने तणाव निर्माण झाला. ...

ट्रॅक्टर व टेम्पोची धडक, १ ठार, १० जखमी - Marathi News | Tractor and Tempo shock, 1 killed, 10 injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रॅक्टर व टेम्पोची धडक, १ ठार, १० जखमी

अकलूजहुन वेळापूरकडे येणा-या ट्रॅक्टर चालकाने मोटारसायकलला ओव्हरटेक करीत समोरून येणा-या टमटमला जोराची धडक दिल्याने १ ठार तर १० जखमी झाले. ...

भुजबळांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तुरुगांकडे रवानगी - Marathi News | Discharge to Bhujbal from the hospital, to the jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तुरुगांकडे रवानगी

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्यामुळे जे.जे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे ...

तोंडल येथे हिंदू मुस्लिम ऐक्याची ऐतिहासिक परंपरा - Marathi News | Historical tradition of Hindu Muslim unity at Kaulal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तोंडल येथे हिंदू मुस्लिम ऐक्याची ऐतिहासिक परंपरा

रंदर तालुक्याच्या दक्षिण टोकाला निरा नदीच्या तीरावर वसलेले तोंडल हे गाव. याठिकाणी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सामाजिक सलोख्याची सुमारे दोनशे वर्षांची परंपरा आजही भक्तीभावाने जपली जाते. ...

VIDEO : महादेव जानकर यांच्या पुतळ्याचे लोणावळ्यात दहन - Marathi News | VIDEO: Burning of the statue of Mahadev Jankar in Lonavla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : महादेव जानकर यांच्या पुतळ्याचे लोणावळ्यात दहन

भगवानगडावरील दसरा मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार व विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ लोणावळ्यात महादेव जानकरांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...

VIDEO : महादेव जानकर यांच्या पुतळ्याचे लोणावळ्यात दहन - Marathi News | VIDEO: Burning of the statue of Mahadev Jankar in Lonavla-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : महादेव जानकर यांच्या पुतळ्याचे लोणावळ्यात दहन