Devendra Fadnavis on Raj Thackeray BMC Electon 2026: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत जन्माला आलेल्या माणसालाच इथले प्रश्न समजू शकतात असे विधान केले. त्या विधानाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उलट सवाल केला आहे. ...
Chandrapur : किडनी विक्री प्रकरणातील दिल्ली येथील आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग याला जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. बुधवारी (दि. ७) न्यायालयाने डॉ. सिंग याचा जामीन अर्ज फेटाळला. ...
Ajit Pawar Viral Video: राजकारणातील कामाचा कितीही व्याप असला, तरी माणुसकी सर्वात मोठी असते हे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. ...
अकोला महापालिका निवडणूक २०२६ : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महापालिका निवडणूक होत असून, अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले नेतेही निवडणूक लढवत आहेत. ...
Ambernath Municipal Corporation :अंबरनाथमध्ये भाजपासोबत आघाडी करण्याचा निर्णय़ घेणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी पक्षाकडून निलंबनाची कारवाई झाल्यानंतर थेट कमळ हाती घेत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित ...
या अपक्ष उमेदवारांमध्ये उठून दिसण्यासाठी आणि सर्व पक्षीय मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी आता प्रचारात नव्या संकल्पनांचा वापर होत असून, त्यातीलच एक लक्षवेधी प्रयोग म्हणजे ‘सप्तरंगी शाही फेटा’. ...
Madhavrao Gadgil Western Ghats: मागील पंधरा वर्षात माधवराव गाडगीळ पर्यावरणाचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी केलेले मार्गदर्शन सिंधुदुर्गवासीयांच्या डोळ्यासमोर उभे राहिले. ...
Samruddhi Mahamarg News: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर काही कामे पूर्ण करण्यासाठी वाहतूक बंद केली जाणार आहे. पाच दिवस वेगवेगळ्या ठिकाणी महामार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे. ...