लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
परुळेकरविरूद्ध आरोपपत्र दाखल - Marathi News | File charges against Parulekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परुळेकरविरूद्ध आरोपपत्र दाखल

मैत्रेय उद्योग समूहाचा संचालक जनार्दन अरविंद परुळेकर याच्याविरुद्ध अमरावती पोलिसांनी गुरुवारी ११४१ पानांचे आरोपपत्र दाखल केले. ...

केंद्राने देशहिताच्या नावाखाली केलेल्या अन्यायाचे निराकरण - Marathi News | Resolve the injustice done by the Center in the name of patriotism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्राने देशहिताच्या नावाखाली केलेल्या अन्यायाचे निराकरण

सेवा बजावून निवृत्त झालेल्या गजानन दहोत्रे यांच्यावर केंद्रीय वित्त मंत्रालयाने देशहिताच्या नावाने केलेल्या घोर अन्यायाचे मुंबई उच्च न्यायालयाने निराकरण केले ...

तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या - Marathi News | Suicide of Three Farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोलीतील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या ...

राज्यातील ३८ स्थानके पुनर्विकासाच्या ‘ट्रॅक’वर - Marathi News | On 38 tracks in the state's redevelopment track | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ३८ स्थानके पुनर्विकासाच्या ‘ट्रॅक’वर

देशभरातील ए-१ आणि ए श्रेणीतील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने नुकताच घेतला. ...

सातबारा दुरुस्ती ठप्प - Marathi News | Satara repair jam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सातबारा दुरुस्ती ठप्प

सातबारा उताऱ्यावरील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ओडीयू-२’ (ओल्ड डाटा अपडेशन) ही प्रणाली गेल्या चार महिन्यांपासून बंद पडली आहे. ...

काळ ठरवेल शरद पवारांचा वारस कोण - सुप्रिया सुळे - Marathi News | Who will inherit the time Sharad Pawar's successor - Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळ ठरवेल शरद पवारांचा वारस कोण - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाकडे राहणार याबाबत राजकिय वर्तुळात नेहमीच चर्चा होत असते. ...

रस्त्यांसाठी २६ हजार कोटी - Marathi News | 26 thousand crores for roads | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्यांसाठी २६ हजार कोटी

राज्यातील रस्त्यांचा दर्जा उंचावणे तसेच लांबी वाढविण्याच्या दृष्टीने गुरुवारी मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक झाली. ...

मिस्त्रींचा ताठर पवित्रा, समूह कंपन्यांवरून दूर होण्यास नकार - Marathi News | Denial of mechanics, refusal of removal from group companies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिस्त्रींचा ताठर पवित्रा, समूह कंपन्यांवरून दूर होण्यास नकार

चेअरमनपद स्वत:हून न सोडण्याची भूमिका सायरस मिस्त्री यांनी घेतल्याने, देशातील या सर्वात मोठ्या उद्योगसमूहात नवा पेच निर्माण होण्याचे संकेत आहेत. ...

रेल्वे फाटकांवर पोलीस तैनात - Marathi News | Police station on railway gates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे फाटकांवर पोलीस तैनात

कल्याण ते ठाणेदरम्यान रेल्वे मार्गावर विविध कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ...