लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
बहिणीला भेटण्यासाठी जाणाऱ्या भावा बहिणीचा अंत - Marathi News | The end of a brother who went to see the sister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बहिणीला भेटण्यासाठी जाणाऱ्या भावा बहिणीचा अंत

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर धोक्याचा ठिकाण ठरलेल्या भोपोली फाट्यावर बहिणीला भेटण्यास चाललेले बहीण-भाऊ टेम्पोच्या धडकेने जागीच ठार झाले ...

गोष्ट हजार, पाचशेच्या नोटेची - Marathi News | Thousand thousand, five hundred notes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोष्ट हजार, पाचशेच्या नोटेची

पंतप्रधानांनी पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून काढून घेतल्याची घोषणा केल्यानंतर ज्याच्या त्याच्या तोंडी केवळ हजाराच्या नोटेचेची गोष्ट होती. ...

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ - Marathi News | A big sensation in the political circle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

विधान परिषद, महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना अचानकपणे १००० व ५०० रूपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ...

मोबाईल स्टंट महागात - Marathi News | Mobile stunts expensive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोबाईल स्टंट महागात

मद्य प्राशन करून गाडी चालविण्याबरोबरच, गाडी चालविताना मोबाईलवर संभाषण करण्याची कसरत चांगलीच महागात पडू शकते ...

मोर्चांना घाबरून युतीचा निर्णय - Marathi News | The decision of the coalition to scare the morchas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोर्चांना घाबरून युतीचा निर्णय

राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा मोर्चे निघत असल्याने घाबरून भाजप-सेना युती झाली आहे. ती राज्याचे भले व्हावे म्हणून तसेच लोकांच्या हितासाठी झालेली नाही ...

महाराष्ट्र अखंडच राहायला हवा - Marathi News | Maharashtra should remain intact | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र अखंडच राहायला हवा

सहिष्णुता हा भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा; शांतता आपल्या संस्कृतीचा पाया आहे. सध्याच्या काळात राजकारण, समाजकारणाचा पाया ढासळू लागला आहे. ...

नोटांचे टेन्शन अन् हास्याचा फुलबाजा! - Marathi News | Note the tone of the notes and laughter! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोटांचे टेन्शन अन् हास्याचा फुलबाजा!

जेव्हा जेव्हा ९/११ ची तारीख येते तेव्हा सगळे हादरून जातात....या वर्षी कोणी लग्न करून नका....पाकिटात १०१ रूपयेच मिळतील.. ...

१६ वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश - Marathi News | 16 year old efforts to achieve success | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१६ वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश

चलनातून शंभर, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द कराव्यात, यासाठी अर्थक्रांती संस्था गेल्या १६ वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत़ मोदी सरकारच्या या निर्णयाने पहिल्याच यश आले आहे़ ...

पुणेकरांच्या कलाकृती आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये - Marathi News | Pankar's artwork international exhibition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणेकरांच्या कलाकृती आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये

कोची-मुझिरीज बायनाले हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलेचे दर्जेदार व्यासपीठ मानले जाते. ...