मध्य महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा या भागात थंडीची लाट जाणवत असून, अहमदनगर आणि पश्चिम मध्य प्रदेशातील बैतूल येथे मंगळवारी देशातील नीचांकी ९़५ अंश सेल्सिअस तापमान नोंद झाले आहे़ ...
विनोदी लेखक, व्याख्याते आणि आपल्या व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून कधी ओठावर हसू, तर कधी डोळ्यांत आसू आणणारे ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार तुकाराम ऊर्फ प्रा. बापू लक्ष्मण घावरे ...
चलनातून शंभर, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द कराव्यात, यासाठी अर्थक्रांती संस्था १६ वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत़ मोदी सरकारच्या या निर्णयाने पहिल्यांदाच यश आले आहे़ ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने बिगर सिंचन पाणीवाटपाचे अधिकार जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीला देण्याचा निर्णय घेत आघाडी सरकारच्या पावलावर पाऊल टाकले आहे ...