लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूरात बँकेच्या रोखपालाचा कक्षातच मृत्यू - Marathi News | Bank cash of cash in Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूरात बँकेच्या रोखपालाचा कक्षातच मृत्यू

कामाचा ताण असह्य झाल्यामुळे एका बँक अधिका-याचा त्यांच्या कक्षातच मृत्यू झाला. रामपंतलू व्यंकटेश राजू (वय ५०) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे. ...

आयटीआयमधील शेकडो विद्यार्थी एकाच विषयात कसे काय नापास ? - Marathi News | How many hundreds of Indian students do not miss the same subject? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयटीआयमधील शेकडो विद्यार्थी एकाच विषयात कसे काय नापास ?

ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथील शासकीय तंत्रनिकेतन अर्थात आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे साडेचारशे विद्यार्थांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. ...

उमरग्यातील रोकड जप्तीप्रकरणी सहकारमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी - Marathi News | Demand for the resignation of Sahkaramani in the cash seizure case of Umargaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमरग्यातील रोकड जप्तीप्रकरणी सहकारमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उमरगा येथे जप्त करण्यात आलेल्या 91.5 लाख रुपयांची रोकड देशमुख यांची असल्याचा आरोप होऊ लागला आहे. ...

नोटाबंदी : बँकेच्या रांगेतील वृद्धांना मदतीचे चिमुकले हात - Marathi News | Nomination: Hands on the help of elderly in the bank's queue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोटाबंदी : बँकेच्या रांगेतील वृद्धांना मदतीचे चिमुकले हात

गडचिरोलीमधील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल तसेच कनिष्ठ महाविद्यालायचे विद्यार्थ्यांनी बँकांच्या रांगेतील वयोवृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ...

थकीत कर्ज बुडीत करण्याचा नियम शेतक-यालाही लावा - उद्धव ठाकरे - Marathi News | Applying the rule to the tireless debts of the tired - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थकीत कर्ज बुडीत करण्याचा नियम शेतक-यालाही लावा - उद्धव ठाकरे

कर्जबुडव्या उद्योगपतींबाबत जे ‘उदारीकरण’ दाखवले जाते ते सामान्य कर्जबाजारी शेतकर्‍याबाबतही का दाखवले जात नाही ? ...

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू - Marathi News | The building of the 4-storey building collapsed, the death of one | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

चार मजली इमारत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भिवंडीतील गोकुळ नगर परिसरातील समता सोसायटीमधली ही घटना आहे. ...

नोटाबंदीमुळे एपीएमसीत भाजीपाल्याचे दर घसरले - Marathi News | The rate of vegetable prices declined in APMS due to non-blocking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोटाबंदीमुळे एपीएमसीत भाजीपाल्याचे दर घसरले

नोटाबंदीचा फटका बाजार समितीलाही बसलेला दिसत आहे. ...

विधानपरिषद निवडणुकीतील ‘व्यवहार’ आयोगाच्या रडारवर - Marathi News | The Vidhan Parishad elections 'Transactions' on the radar of the commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषद निवडणुकीतील ‘व्यवहार’ आयोगाच्या रडारवर

विधान परिषदेच्या येत्या १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत अनेक ‘अर्थ’पूर्ण व्यवहार होत असल्याची खबर मिळताच ...

विद्यार्थ्यांची सहल इस्रोत जाणार! - Marathi News | Student's trip to Esotrow! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांची सहल इस्रोत जाणार!

जिल्हा परिषदेच्या शाळेतील ४० ते ५० विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) येथे काढण्यात येणार आहे. ...