लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
देविदास पिंगळे यांची पोलीस कोठडीत रवानगी - Marathi News | Devidas Pingale will be sent to police custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देविदास पिंगळे यांची पोलीस कोठडीत रवानगी

देविदास आनंदा पिंगळे यांना गुरुवारी (दि.२२) पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने येत्या रविवारपर्यंत पिंगळे यांना पोलीस कोठडी सुनावली ...

पहिलवान होण्यासाठी त्यांनी केल्या सोनसाखळी चो-या - Marathi News | They made the goldsmiths to be the wrestlers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिलवान होण्यासाठी त्यांनी केल्या सोनसाखळी चो-या

दोन महिन्यांपासून शहराच्या विविध भागांमध्ये लूटमार करणा-या चौघांना कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. ...

13 आरोपींना मोक्काअंतर्गत प्रत्येकी 12 वर्षे सश्रम कारावास - Marathi News | 13 accused rigorous imprisonment for 12 years each under MCKA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :13 आरोपींना मोक्काअंतर्गत प्रत्येकी 12 वर्षे सश्रम कारावास

१३ आरोपींना विशेष सत्र न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी मोक्का कायद्यांतर्गत प्रत्येकी बारा वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी दहा लाख रुपये प्रमाणे एकूण एक कोटी तीस लाख रुपये दंड ठोठावला. ...

ईडीकडून एका बँकेचे आक्षेपार्ह दस्तावेज जप्त - Marathi News | ED seized a bank's objectionable documents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीकडून एका बँकेचे आक्षेपार्ह दस्तावेज जप्त

हजार-पाचशे रुपयांच्या नोटाबंदीच्या काळात अकोल्यातील बँकांनी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला ...

रामापेक्षा मोदी मोठे नाहीत - दिवाकर रावते - Marathi News | Modi is not bigger than Rama - Divakar Ramata | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामापेक्षा मोदी मोठे नाहीत - दिवाकर रावते

विद्या ठाकूर मंचावर येताच भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जय मोदी अशी घोषणा देण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रामापेक्षा मोदी मोठे नाहीत, अशी टिप्पणी केली ...

वडील आणि भावाची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for killing father and brother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडील आणि भावाची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

अनिल सुब्रमण्यम यांनी २२ डिसेंबर रोजी हिवरखेड येथील आरोपी अय्याज खाँ आझाद खाँ (३६) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...

शेगावात रेल्वे रोखण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to stop the train in Shiga | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेगावात रेल्वे रोखण्याचा प्रयत्न

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी शेगावात भूमिमुक्ती मोर्चाकडून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

बँक फसवणूक प्रकरणातील कोतवालाला २४ डिसेंबरपर्यंत पीसीआर - Marathi News | PCR in Bank cheating case till December 24 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बँक फसवणूक प्रकरणातील कोतवालाला २४ डिसेंबरपर्यंत पीसीआर

कोतवाल रामभाऊ हिरामन कांबळे या आरोपीस २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विद्यमान न्यायालयाने गुरुवारी दिले. ...

जागेच्या बदल्यात रक्कम देण्याची गरज नाही- न्यायालय - Marathi News | No need to pay in exchange for the space - the court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागेच्या बदल्यात रक्कम देण्याची गरज नाही- न्यायालय

वाहन पार्किंगकरिता खळवाळी येथे पार्किंग प्लाझा तयार करण्यात येत असून संत गजानन महाराज संस्थानला ती जागा विकसित करण्यासाठी द्यावी ...