लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ - Marathi News | Convocation of University of Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ

मुंबई विद्यापीठाचा १६० वार्षिक पदवी प्रदान सोहळा सोमवार, १६ जानेवारीला होणार ...

मालाडमध्ये वृद्धेला टँकरने चिरडले; टँकरचालक अटकेत - Marathi News | The old man crushes a man in Malad; The trucker detained | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालाडमध्ये वृद्धेला टँकरने चिरडले; टँकरचालक अटकेत

मालाडमध्ये सध्या रविवारचे आकर्षण ठरलेल्या ‘मालाड मस्ती’ हा स्ट्रीट प्ले पाहण्याचा मोह एका आजीच्या जिवावर बेतला. ...

राज्यात आठ आयपीएस अधिकाऱ्यांना नियुक्ती - Marathi News | Eight IPS officers are appointed in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात आठ आयपीएस अधिकाऱ्यांना नियुक्ती

महाराष्ट्र केडर मिळालेल्या आठ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची प्रक्षिणासाठी राज्यातील विविध पोलीस घटकांमध्ये नियुक्ती करण्यात आली ...

सॉफ्टवेअर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Filed in software fraud case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सॉफ्टवेअर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल

एअर इंडियामध्ये सॅप ईआरपी या संगणक प्रणालीसाठी २२५ कोटींचा व्यवहार करण्यात आला. ...

सहकार चळवळ बळकट करण्याची गरज - Marathi News | The need to strengthen the co-operation movement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकार चळवळ बळकट करण्याची गरज

देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे योगदान मोठे असून, सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी संस्कारक्षम नेतृत्वाबरोबरच कुशल मन्युष्यबळाची आवश्यकता आहे ...

फोर्डच्या कार, इंजिनसाठी भारत निर्यात हब - Marathi News | Ford's car, India export hub for engine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फोर्डच्या कार, इंजिनसाठी भारत निर्यात हब

भारताला जागतिक निर्यात तळ (निर्यात हब) बनविल्याची माहिती ‘एफआयपीएल’चे व्यवस्थापकीय संचालक (विपणन, विक्री व सेवा) अनुराग मेहरोत्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...

ढगाळ हवामानामुळे थंडी किंचित ओसरली - Marathi News | Due to cloudy weather, the cold slips | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ढगाळ हवामानामुळे थंडी किंचित ओसरली

पश्चिम बंगाल, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड परिसरात थंडीची लाट आली ...

पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघिणीचा मृत्यू - Marathi News | Waghini death in Pench tiger project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघिणीचा मृत्यू

पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पवनी (ता. रामटेक) बफर झोनमधील टुय्यापार बीटमध्ये शनिवारी सायंकाळी एका वाघिणीचा मृतदेह आढळला. ...

महिला विकासासाठी सर्व स्तरातून प्रयत्न - Marathi News | Attempts at all levels for the development of women | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला विकासासाठी सर्व स्तरातून प्रयत्न

समाजाच्या प्रत्येक घटकाने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचा सूर भटक्या विमुक्तांच्या संमेलनातील परिसंवादात उमटला. ...