लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्याध्यापकासह आठ जण जेरबंद - Marathi News | Eight people with headmistress Jeraband | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्याध्यापकासह आठ जण जेरबंद

इयत्ता बारावी परीक्षेतील मराठी व एस.पी. विषयाचा पेपर फोडल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी विरारमधील एका शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक केली आहे. ...

महापौर ठरविणार विरोधी पक्षनेता - Marathi News | Opposition leader to decide mayor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापौर ठरविणार विरोधी पक्षनेता

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरल्यानंतरही विरोधकांच्या बाकावर बसण्यास भाजपाने नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेते ...

सौर कृषी पंपाद्वारे शेतक-यांचे पिकांना जीवदान ! - Marathi News | Farmers harvesting crops by solar farming! | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सौर कृषी पंपाद्वारे शेतक-यांचे पिकांना जीवदान !

https://www.dailymotion.com/video/x844tyu ...

प्रचंड गर्दीत सैलानी येथे पेटली नारळाची होळी - Marathi News | The coconut boiled coconut boiled in a huge crowd | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचंड गर्दीत सैलानी येथे पेटली नारळाची होळी

https://www.dailymotion.com/video/x844tzo ...

गर्भपात मध्यरात्री, विल्हेवाट पहाटे! - Marathi News | Abortions Midnight, Disposal Dusk! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गर्भपात मध्यरात्री, विल्हेवाट पहाटे!

खिद्रापुरेचा कारनामा : मुलगा असला तरी, श्रीहरी घोडकेकडून मुलीचा अहवाल दिला जायचा ...

आता केंद्राने राम मंदिरासाठी कायदा करावा - मा.गो.वैद्य - Marathi News | Now the Central Government should give the law to Ram temple - MG Vaidya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता केंद्राने राम मंदिरासाठी कायदा करावा - मा.गो.वैद्य

राममंदिर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या आस्थेशी जुळलेला मुद्दा आहे. उत्तरप्रदेशातील जनतेलादखेली राममंदिर हवे आहे. ...

इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of class X student commits suicide after English paper becomes difficult | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर अवघड गेल्याने शुभम रामराव झारी (वय २७, रा. बिळूर, ता. जत) याने घरी विषारी द्राव्य प्राशन करून आत्महत्या केली ...

कुष्ठरोग सरकारने संपविला : विकास आमटे - Marathi News | Leprosy government ended: Development Amte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुष्ठरोग सरकारने संपविला : विकास आमटे

कुष्ठरोग हा संपला असे सरकारी पातळीवर सांगितले जाते. सरकारने कुष्ठरोग निर्मूलन विभागदेखील बंद केला आहे ...

प्रतापगडावर केवळ गवत अन् शेणीचीच होळी ! - Marathi News | Pratapgad is the only grass and dough for Holi! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रतापगडावर केवळ गवत अन् शेणीचीच होळी !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. ...