लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
खडसे यांना जामीन मंजूर, शेतकरीविरोधी वक्तव्य प्रकरण - Marathi News |  Khadse granted bail, anti-farmer statement case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडसे यांना जामीन मंजूर, शेतकरीविरोधी वक्तव्य प्रकरण

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना जाफराबाद न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. शेतकºयांकडे मोबाइल रिचार्ज करण्यासाठी पैसे आहेत; परंतु वीज बिल भरणा करण्यासाठी नाहीत ...

सलग दुस-यांदा हवामान खात्याचा दावा फोल : बुधवारप्रमाणेच गुरुवारीही संततधार पावसाची पाठ - Marathi News | For the second consecutive session, the weather department claims the fall: As per Wednesday, even on Thursday, the continuous rainy season | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सलग दुस-यांदा हवामान खात्याचा दावा फोल : बुधवारप्रमाणेच गुरुवारीही संततधार पावसाची पाठ

मुंबईत मंगळवारी पाऊस धो धो कोसळला. त्यानंतर बुधवारीही पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. परंतु तो फोल ठरला. ...

कोकण वगळता पावसाची विश्रांती - Marathi News | Rain fall except for the Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण वगळता पावसाची विश्रांती

राज्यात कोकण वगळता पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईतही पाऊस पूर्णपणे थांबला आहे. २ ते ४ सप्टेंबरदरम्यान कोकण-गोव्यात बºयाच ठिकाणी, मध्य-महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल ...

जालन्यात ४९ शेतक-यांसह ९ व्यापा-यांविरुद्ध गुन्हे! - Marathi News | 9 farmers including 9 farmers in Jalna crime! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालन्यात ४९ शेतक-यांसह ९ व्यापा-यांविरुद्ध गुन्हे!

नाफेडच्या केंद्रावर बोगस नावाने तूर विक्री करणाºया ४९ शेतकºयांसह ९ व्यापाºयांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. ...

भाजपा व आरएसएसचा राज्यघटना मोडीत काढण्याचा डाव - प्रकाश आंबेडकर - Marathi News | BJP and RSS breakdown of Constitution - Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा व आरएसएसचा राज्यघटना मोडीत काढण्याचा डाव - प्रकाश आंबेडकर

संत तुकाराम महाराज प्रवचनातून माणुसकीचे दर्शन घडवीत होते. परंतु मनुवाद्यांना हे मान्य नव्हते. त्यांनी तुकाराम महाराज यांना इंद्रायणीत बुडवून मारले व ते विमानाने वैकुंठाला गेल्याचा खोटा इतिहास रचला. ...

भोगवटा प्रमाणपत्राविना वीजजोडणी देऊ नका - हायकोर्टाचे आदेश - Marathi News |  Do not give electricity connection without occupation certificate - order of high court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोगवटा प्रमाणपत्राविना वीजजोडणी देऊ नका - हायकोर्टाचे आदेश

भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या एकाही गृहप्रकल्पाला यापुढे वीजजोडणी देऊ नका, असे आदेश नागपूर खंडपीठाने गुरुवारी महावितरण व एसएनडीएल कंपनीला दिला आहे ...

आयपीएस अमर जाधव यांची स्वेच्छानिवृत्ती, गृह विभागाकडून विनंती मंजूर - Marathi News | Approval of the request of IPS Amar Jadhav's voluntary retirement, home department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयपीएस अमर जाधव यांची स्वेच्छानिवृत्ती, गृह विभागाकडून विनंती मंजूर

गेल्या जवळपास सहा वर्षापासून रजेवर असलेले वादग्रस्त पोलीस उपायुक्त अमर जाधव यांनी पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. दिर्घ कालावधीतील त्यांची गैरहजरी अभ्यास रजा (स्टडी लिव्ह) मध्ये वर्ग करीत स्वेच्छानिवृत्तीसाठी केलेला ...

विजयेंद्र बिद्री सीबीआय युनिटचे नवे अधीक्षक - Marathi News | Vijendra Bidri CBI Superintendent of Unit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजयेंद्र बिद्री सीबीआय युनिटचे नवे अधीक्षक

चंबळच्या खोºयात डाकूंची (दरोडेखोरांची) दाणादाण उडवून देणारे विजयेंद्र बिद्री यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) च्या नागपूर युनिटचे अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला आहे. ...

त्रिमूर्तींचे हातात हात, मुत्तेमवार-ठाकरेंवर मात - Marathi News |  Triumauri hands in hand, beat Muttemwar and Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :त्रिमूर्तींचे हातात हात, मुत्तेमवार-ठाकरेंवर मात

गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये गटबाजीच्या राजकारणातून वर्चस्वाची लढाई सुरू आहे. ...