लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
वणीतील बारमालकांना आदेशाची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for orders from the barristers in the bag | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीतील बारमालकांना आदेशाची प्रतीक्षा

१ एप्रिलपासून बंद झालेल्या वणीतील दारू दुकानांना आता सुरू होण्याचे वेध लागले आहे. ५ सप्टेंबरनंतर हळूहळू ही दुकाने सुरू होणार आहेत. ...

मुंबईत दीड वर्षांत सायकल ट्रॅक होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, ट्रॅक उभारण्यासाठी 300 कोटींची तरतूद - Marathi News | Cycle track in Mumbai for one and a half years - Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दीड वर्षांत सायकल ट्रॅक होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, ट्रॅक उभारण्यासाठी 300 कोटींची तरतूद

मुंबईत दीड वर्षांत सायकल ट्रॅक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ...

ओव्हरबर्डन मॅनेजमेंटचा बोजवारा - Marathi News | Overdraft management wastage | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ओव्हरबर्डन मॅनेजमेंटचा बोजवारा

कोळसा उत्खणनानंतर खाणीतून निघणाºया मातीचे योग्य व काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्रालय व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेकोलिला मिळाल्या असल्या तरी ..... ...

चातारीत उपोषणाची सांगता - Marathi News | Settling fasting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चातारीत उपोषणाची सांगता

तालुक्यातील चातारी ग्रामपंचायतीविरुद्ध १ सप्टेंबरपासून प्रणव पवार यांनी उपोषण सुरू केले. या उपोषणाची शनिवारी दुसºया दिवशी सांगता झाली. ...

इतरांच्या दु:ख, वेदनांवर फुंकर घाला - Marathi News | Blow others with grief and pain, blow them on pain | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इतरांच्या दु:ख, वेदनांवर फुंकर घाला

इतरांच्या दुख: व वेदनांवर फुंकर घालणे हाच इस्लामचा खरा संदेश असल्याचे प्रतिपादन मौलाना काजी अबुजफर यांनी केले. ...

कर्जमाफीच्या अर्जासाठी शेतकºयांची जागली - Marathi News | Farmers are aware of the debt waiver application | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्जमाफीच्या अर्जासाठी शेतकºयांची जागली

ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार कोलमडत असल्यामुळे शेतकºयांना कर्जमाफीसाठी जागली करावी लागत आहे. ...

अमरावती वसतिगृह रॅगिंग प्रकरण : 6 विद्यार्थिनींना अटक,संचालकाविरुद्धही गुन्हे नोंदवण्याचे आदेश - Marathi News | Amravati hostel ragging case: 6 girls arrested, orders to register crime against director | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती वसतिगृह रॅगिंग प्रकरण : 6 विद्यार्थिनींना अटक,संचालकाविरुद्धही गुन्हे नोंदवण्याचे आदेश

गणेश देशमुख/अमरावती, दि. 2 - शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतील (व्हीएमव्ही) मुलींच्या वसतिगृहात घडलेल्या रॅगिंगप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी सकाळी पाच मुलींना वसतिगृहातून अटक केली. अन्य एक मुलगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने सुटी होताच तिला ...

ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांच्या निधनाने हरहुन्नरी साहित्यिक गमावला - विनोद तावडे - Marathi News | Poet, playwriter, journalist Shirish Pai passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांच्या निधनाने हरहुन्नरी साहित्यिक गमावला - विनोद तावडे

विविध साहित्यप्रकारांत स्वतःची स्वतंत्र लेखनशैली निर्माण केलेल्या ज्येष्ठ लेखिका-कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाने हरहुन्नरी साहित्यिक गमावला आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी श्रद्ध ...

औरंगाबाद जिल्ह्यातील बनोटी वनपरिक्षेत्रात बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ - Marathi News | the leopard was found dead in Leopard forest area of ​​Aurangabad district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबाद जिल्ह्यातील बनोटी वनपरिक्षेत्रात बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

सोयगाव तालुक्यातील बनोटी वन परिक्षेत्रातील वाडी सुतांडा येथील भपका-या शिवारात शनिवारी बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वन अधिका-यांनी तात्काळ भेट देऊन तपास सुरु केला आहे. ...