लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शापोआ कर्मचाºयांना वेतन द्या - Marathi News | Pay salaries to the employees | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शापोआ कर्मचाºयांना वेतन द्या

राष्टÑीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आहार शिजविण्याचे काम करणाºया शालेय पोषण आहार कर्मचाºयांना मासिक १८ हजार रूपये वेतन देण्यात यावे, ..... ...

दोनच डॉक्टरांवर शेकडो रुग्णांचा भार - Marathi News | Hundreds of patients with two doctors | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोनच डॉक्टरांवर शेकडो रुग्णांचा भार

कोरची येथील ग्रामीण रूग्णालयात चार डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी दोनच डॉक्टर कार्यरत आहे. एकही पूर्णवेळ परिचारीका उपलब्ध नाही. ...

अबब, सोयाबीनच्या एका झाडावर २५ अळ्या! - Marathi News | Aab, 25 larvae on a soybean tree! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अबब, सोयाबीनच्या एका झाडावर २५ अळ्या!

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ढगाळी वातावरणाने सोयाबीन पिकावर पाने खाणाºया अळीने महाहल्ला चढविला आहे. ही कीड नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधीही कुचकामी ठरली. शेतातील संपूर्ण सोयाबीनच फस्त होत असल्याने शेतकरी चिंतीत आहेत.जिल्ह्यात अडीच लाख ह ...

शेतकºयांचा सन्मान, कर्जमाफीने गहाण - Marathi News | Honor of farmers, mortgage loanee mortgage | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकºयांचा सन्मान, कर्जमाफीने गहाण

‘अरे हे पोट्टे कास्तकारायले बह्याडच समजून राह्यले... मी म्हंतो का माहा बोट उमटत नसन तं माहे कागदं घे आन् मले वावराकडं जाऊ दे. ...

लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा - Marathi News | Soon supply of pure water | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा

फुलचूर येथे जलशुध्दीकरण केंद्र नसल्याने या परिसरातील गावकºयांना सार्वजनिक विहिरी, बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे. ...

दुष्काळ व कर्जमाफी जाहीर करा - Marathi News | Declare drought and debt waiver | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुष्काळ व कर्जमाफी जाहीर करा

महाराष्टÑ राज्य किसान सभा व महाराष्टÑ राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन द्वारे शुक्रवारी गोरेगाव बस स्टँंड चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

आमगाव येथे केमिकलयुक्त कोबीची विक्री - Marathi News | Sale of chemical-based cabbage at Aamgaon | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आमगाव येथे केमिकलयुक्त कोबीची विक्री

ग्राहकांना केमिकलयुक्त पत्ताकोबी विक्री करण्यात आल्याचा प्रकार आमगाव येथे शनिवारी उघडकीस आला. त्यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

खड्डेमय रस्त्यावरुन गणपती बाप्पांचा परतीचा प्रवास - Marathi News | The return journey of Ganapati Bapu from the paved road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खड्डेमय रस्त्यावरुन गणपती बाप्पांचा परतीचा प्रवास

शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यांची अद्यापही रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे तीन दिवसांनी होणाºया गणेश विसर्जनाला देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ...

७० हजार हेक्टर शेती पडिक - Marathi News | 70 thousand hectare farming | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :७० हजार हेक्टर शेती पडिक

आॅगस्ट महिन्यातील चार आठवडे पूर्णपणे कोरडे गेल्याने जिल्ह्यातील रोवणीची कामे पूर्णपणे खोंळबली आहेत. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. ...