लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोसंबी गावात अस्वच्छतेचा कळस - Marathi News | The climax of indigestion in Kosambi village | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोसंबी गावात अस्वच्छतेचा कळस

गावातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. ग्रामस्वच्छता अभियानापासून जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न शासनस्तरावर केले जात असताना देखील ..... ...

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची ससेहोलपट - Marathi News | Farmers complain about paying the loan application | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची ससेहोलपट

राज्य शासनाने शेतकºयांची कर्जमाफी केली खरी, परंतु कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याची त्रासदायक अट ठेवली आहे. ...

६८,८२० हेक्टर शेतजमीन पडीत! - Marathi News | 68,820 hectares of agricultural land! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :६८,८२० हेक्टर शेतजमीन पडीत!

जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी खरीप हंगामात अद्यापही ६८ हजार ८२० हेक्टर शेतजमीन पडीत आहे. ...

मोबाईलसेवा कोलमडली - Marathi News | Mobile service collapsed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोबाईलसेवा कोलमडली

परिसरात भारतीय दुर संचार निगम लिमिटेडची सेवा आहे. खासगी व्यक्तीसह शासकीय तथा निमशासकीय कार्यालयात व बँकमध्ये बीएसएनएलचे नेटवर्क (जाळे) पसरले आहे. ...

कोका वन्यजीव अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे - Marathi News | Coca Wildlife Sanctuary, drains, drying | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोका वन्यजीव अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे

यावर्षी अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका वन्यजीव अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत. ...

शेतकºयांच्या समस्यांसाठी भाकपचा पुढाकार - Marathi News | CPI's initiative for the issues of farmers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकºयांच्या समस्यांसाठी भाकपचा पुढाकार

शेतकरी व कष्टकºयांच्या समस्यांच्या निवारणासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. ...

अबब! अडीच फुट उंचीचे गतीरोधक - Marathi News |  Aub! Two-and-a-half feet high speed resistant | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अबब! अडीच फुट उंचीचे गतीरोधक

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात असणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाचे अखत्यारीत महालगाव ते नाकाडोंगरी मार्गावरून रेतीच्या ओव्हरलोडेड ट्रकची वाहतूक सुरू झाली असल्याने मार्गावर खड्डे पडले आहे. या मार्गावर मुरूमाचे अडीच फुट उंचीचे अपघ ...

दोन बहिणीसह भावाचा तलावात बुडून मृत्यू, कमळाचे फुल तोडण्याकरिता उतरले होते तलावात - Marathi News | Two sisters and their sisters were drowned in a lake, to fall off the lotus flower, in the lake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन बहिणीसह भावाचा तलावात बुडून मृत्यू, कमळाचे फुल तोडण्याकरिता उतरले होते तलावात

गावाशेजारील तलावात कमळाचे फुल व कळया तोडण्याकरिता तलावात शिरलेल्या दोन बहिणींसह भावाचा बुडून करूण अंत झाला. ...

नवरात्रोत्सवाची तयारी जोमात - Marathi News | Preparations for Navratri festival Jomat | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नवरात्रोत्सवाची तयारी जोमात

गणेशोत्सव आता अंतिम टप्यात असून नवरात्रोत्सव आता काही दिवसांवरच आले आहे. त्यातही गोंदिया शहराची शान असलेल्या नवरात्रोत्सवाची दूरवर ख्याती असून शहरात उत्सवाची तयारी जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...