लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडचण - Marathi News | Traffic difficulty due to encroachment | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडचण

येथील आंबेडकर चौकामध्ये असलेल्या बसस्थानकाजवळ खासगी प्रवासी वाहनांची नेहमीची गर्दी व व्यावसायिकांचे अतिक्रमण यामुळे बरेचदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. ...

अत्याधुनिक उपकरणांद्वारे मिरवणुकीवर नजर - Marathi News | Look at procession through state-of-the-art equipment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अत्याधुनिक उपकरणांद्वारे मिरवणुकीवर नजर

मंगळवारी चंद्रपूर शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरुन निघणार आहे. मिरवणूक पाहण्याकरिता शहरातील आणि आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. ...

‘हॅलो चांदा’वरील प्रलंबित तक्रारी पूर्ण निकाली काढा - Marathi News | Complete the pending complaint on 'Hello Chanda' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘हॅलो चांदा’वरील प्रलंबित तक्रारी पूर्ण निकाली काढा

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ‘हॅलो चांदा’ या चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री तक्रार निवारण केंद्राच्या कामात आणखी गती वाढविण्यात यावी. ...

समाजाच्या सुख-दु:खात शिक्षकांनी सहभागी व्हावे - Marathi News | Teachers and participants of the society should participate | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :समाजाच्या सुख-दु:खात शिक्षकांनी सहभागी व्हावे

गुरुवर्यांच्या मार्गदर्शनातून मी घडलो, असून पुढील वाटचाल करीत आहे. विविध शिक्षण क्षेत्रातून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार उत्साह वाढविण्यासाठी असून शिक्षाकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ...

सुरक्षित मातृत्वाचा आंनदोत्सव - Marathi News | Safe maternity celebration | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सुरक्षित मातृत्वाचा आंनदोत्सव

औरगांबाद येथे एका महिला एसटी वाहकाचा प्रवासादरम्यान गर्भपात झाला होता. ...

कळंबमध्ये महिलेच्या प्रामाणिकपणाचा गौरव - Marathi News | The glory of the woman's integrity in Kalamb | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कळंबमध्ये महिलेच्या प्रामाणिकपणाचा गौरव

सापडलेले सोन्याचे दागिने परत करणाºया महिलेचा चिंतामणी मंदिर प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. ...

बेलोरा आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण - Marathi News | Belarora Health Center Building | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेलोरा आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण

बेलोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते पार पडले. ...

आरटीओचा प्रशासकीय कारभार ढेपाळला - Marathi News | The administrative control of the RTO | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आरटीओचा प्रशासकीय कारभार ढेपाळला

स्थानिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ढेपाळले. ...

पाच वर्षांपासून शेतकरी ५०० कोटींच्या प्रतीक्षेत - Marathi News | Farmers waiting for 500 crores for five years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाच वर्षांपासून शेतकरी ५०० कोटींच्या प्रतीक्षेत

जिल्ह्यातील शेतकºयांच्या नशिबी दरवर्षी दुष्काळाचा सामना असून शासनाने मदत घोषित करूनही प्रशासनाच्या दिरंगाईने शेतकरी मदतीपासून वंचित राहात आहे. ...