रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या सर्वत्र सदनिका बांधकाम करून त्यांच्या विक्रीचा व्यवसाय जोरात आहे. या व्यवसायात नागरिकांना आकर्षित करण्याकरिता बिल्डरकडून मोठी आमिषे दिली जातात. वास्तविकतेत ती पूर्ण होत नसल्याचे अनेक प्रकरणांतून समोर आले ...
क्रिकेटचा देव, भारतरत्न सचिन तेंडूलकर यांच्या सौभाग्यवती अंजली तेंडूलकर यांनी पाथर्डी तालूक्यातील करंजी गावाला धावती भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला ...
गडचिरोली येथे होत असलेली ३० वी महिला परिषद असून या परिषदेतून महिलांनी सावित्रीबाई फुले, जिजामाता यांचा आदर्श देऊन समता व बंधूत्त्वाच्या मार्गाने चालावे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आरमोरी व देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालणाºया वाघिणीला २९ आॅगस्ट रोजी चपराळा अभयारण्यात सोडण्यात आले. त्यामुळे अभयारण्यात असलेल्या मार्र्कंडा (कं.), धन्नुर, चौडमपल्ली, चंदनखेडी, चपराळा, सिंघनपल्ली या गावांतील नागरिकांमध्ये ...