Maharashtra (Marathi News) मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील निसर्गरम्य परिसराचा आनंद प्रवाशांना लुटता यावा म्हणुन अत्याधुनिक अशा विस्ताडोम या काचेचा छत असलेल्या ... ...
शाळेच्या मार्गावर असलेले दारूचे दुकान अन्यत्र हलविण्याची मागणी करीत विद्यार्थिनींनी नगर पंचायत कार्यालयासमोर ठिय्या दिला. ...
आपला आदर्श पुढे ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षण देणाºया शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा चौमुखी विकास घडविण्यासाठी प्रयत्न केला. ...
शहरात केमिकलयुक्त कोबीची विक्री होत असल्याचे प्रकरण चांगलेच गाजत असतानाच या प्रकाराची दखल ..... ...
डास व कीटकांच्या प्रकोपावर तोडगा म्हणून फवारणीसाठी लागणारे कीटकनाशक आजघडीला पालिकेकडे नाही. ...
तालुक्यातील जुनासुर्ला गावात दिवसेंदिवस अवैधरीत्या दारू विक्रीचे प्रस्थ वाढल्याने व्यसनाधीनता वाढत चालली आहे. ...
मागील अनेक वर्षापासून चंन्नई-जोधपूर या सुपरफास्ट एक्स्प्रेसला चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबा देणात यावा, ... ...
१२ दिवसांच्या सेवेनंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी भव्य मिरवणुकीद्वारे गणरायाला निरोप दिला जाणार आहे. ...
विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास कुठेही कमी पडू देऊ नये, अभ्यास करताना लक्ष केंद्रीत करावे, ...
अहेरी येथील आझाद गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी अहेरी शहरातील सर्व मुख्य मार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रिटने बुजवून धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्यही केले आहे. ...