पुण्यात मानाच्या पाचही बाप्पांची विसर्जन मिरवणूक दिमाखदारपणे सुरू आहे. या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरासह मल्लखांबची प्रात्यक्षिकंही बघायला मिळाली. ... ...
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत लाडक्या विघ्नहर्त्याची ढोल ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन गणरायाचे गंगाघाटावर नदीपात्रात विसर्जन करून भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. ...
गेल्या 12 दिवसांत बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज गणरायाला ढोलताशांच्या गजराता बाप्पाला भाविक निरोप देत आहेत. राज्यभरात गणपती विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. ...
गेल्या 12 दिवसांत बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज गणरायाला ढोलताशांच्या गजराता बाप्पाला भाविक निरोप देत आहेत. राज्यभरात गणपती विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. ...
लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी झाली आहे. राजाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी भाविकांचा जल्लोष सुरू आहे. मात्र भाविकांनो, जल्लोष सुरू असताना जरा सावधानताही बाळगा. कारण या गर्दीत मोबाइल व पाकीट चोरांचा सुळसुळाट झाला आहे. ...
सैन्यात भरती झालेल्या 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमोल नामदेव पतंगे यानं राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. हिंगोली जिल्ह्यातील मौजे कामठा येथील ही घटना आहे. ...
मध्य रेल्वेची वाहतूक सेवेवर पुन्हा परिणाम झाला आहे. यामुळे मंगळवारचा दिवसही मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी त्रासदायकच ठरणार आहे. आसनगाव ते वाशिंददरम्यानची रेल्वे सेवा पुन्हा ठप्प झाली आहे. ट्रॅक खालील भराव खचल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. ...