नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा प्रारंभ. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी संस्कृती संवर्धन समितीतर्फे मंगळवारी सकाळी ७ वाजता राजराजेश्वराचे पूजन करून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली ...
गुगल सर्चच्या आधारे पोलिसांनी एका 12 वर्षांच्या मुलाच्या हत्येचा छडा लावला आहे. 7 जानेवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) बाहेर एक बॅगमध्ये रणधीर साहनीचा मृतदेह आढळून आला होता. ...
डोंबिवलीत गणेश मंदिर संस्थानात साकारण्यात आलेल्या महारांगोळीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 51व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनातील विविध घटना चित्रित करण्यात आल्या आहेत. ...
डोंबिवलीत गणेश मंदिर संस्थानात साकारण्यात आलेल्या महारांगोळीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 51व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनातील विविध घटना चित्रित करण्यात आल्या आहेत. ...