लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेटॉडोअरची स्कूल बसला धडक - Marathi News | Metodere's school bus hit | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मेटॉडोअरची स्कूल बसला धडक

दोन मेटॉडोअरने एकमेकाला धडक दिल्यानंतर विद्यार्थी वाहून नेणाºया स्कूल बसला मागून धडक दिली. ...

कोका फिडरवरील १६ तासांचे भारनियमन बंद करा - Marathi News | Close the 16-hour load on the coca feeder | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोका फिडरवरील १६ तासांचे भारनियमन बंद करा

मोहाडी तालुक्यातील कोका फिडरवर करडी विद्युत वितरण कंपनीकडून १६ तासांचे भारनियमन सुरू आहे. ...

मुंढरीत नागरिकांप्रमाणे जनावरांनाही आधार - Marathi News | Animals based on the capitals as well as the citizens | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुंढरीत नागरिकांप्रमाणे जनावरांनाही आधार

मुंढरी खुर्द येथे पशुवैद्यकीय दवाखाना मुुंढरी बुजच्या वतीने माणसाप्रमाणे जनावरांनाही स्वतंत्र ओळख दाखविण्यासाठी आधार क्रमांक देण्याच्या कामाचा..... ...

अखेर साहायक शिक्षिकेचे स्थानांतरण - Marathi News | Finally transfer the assistant teacher | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर साहायक शिक्षिकेचे स्थानांतरण

तालुक्यातील केसवाडा वाघ येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या साहायक शिक्षिका अल्का फकीरा करेले यांनी एका विद्यार्थीनीला बेदम मार दिल्याने ... ...

अवघा जिल्हा खेळणार आज फुटबॉल - Marathi News | Football today to play in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवघा जिल्हा खेळणार आज फुटबॉल

भारतामध्ये फिफा अंडर १७ या होणाºया फुटबॉल स्पर्धेच्या अनुषंगाने देशात मिशन १ मिलीयन कार्यक्रम राबविण्यात येत असून ..... ...

आगामी आठवडा मराठवाड्यासाठी दिलासा देणारा; मध्य महाराष्ट्र, विदर्भातही चांगल्या पावसाची शक्यता - Marathi News | Providing relief for Marathwada for next week; Even in Madhya Maharashtra, Vidarbha, good chance of good rainfall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी आठवडा मराठवाड्यासाठी दिलासा देणारा; मध्य महाराष्ट्र, विदर्भातही चांगल्या पावसाची शक्यता

पूर्व मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या कर्नाटकाची किनारपट्टी या भागात जोरदार वारे असल्याने येत्या आठवड्यातील पहिल्या काही दिवसात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, केरळ, लक्ष्यद्वीप, कर्नाटक किनारपट्टी भागात  जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.  ...

शेतकºयांना तातडीने मदत करा - Marathi News | Immediately help the farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकºयांना तातडीने मदत करा

कमी पावसामुळे दुष्काळग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील शेतीचे तत्काळ पंचनामे करुन शेतकºयांना मदत व उपाययोजना करण्यात याव्या. ...

दोषींना माफी नाही - Marathi News | The guilty are not forgiven | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोषींना माफी नाही

एखाद्या खासगी रूग्णालयापेक्षा शासनाचा जास्त पैसा येथील बाई गंगाबाई रूग्णालयावर खर्च होत आहे. ...

विदर्भ एक्स्प्रेस कधी धावणार वेळेवर? - Marathi News | Will Vidarbha Express run on time? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विदर्भ एक्स्प्रेस कधी धावणार वेळेवर?

मागील आठवडाभरापासून विदर्भ एक्स्प्रेस तब्बल पाच ते सहा तास विलंबाने धावत असल्याने नागपूर ते गोंदिया व गोंदिया ते नागपूर असा प्रवास करणाºया प्रवाशांची मोठी फजिती झाली आहे. ...