ज्येष्ठ नागरिकांच्या पासच्या दरात मोठी वाढ केल्याचे कारण सांगत एका माथेफिरुने पुणे परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना खूनाची धमकी एक पत्राद्वारे दिली आहे. ...
मुंबईकरांचे पाकीट कापण्यासाठी राज्य सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचा दर वाढविण्यात आले आहेत, असे म्हणत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. ...
अहमदनगरमध्ये दुख:द घटना घडली आहे. कर्तव्य बजावत असलेल्या जवानाच्या अंत्यसंस्काराला आलेल्या लोकांच्या अंगावर भींत कोसळल्यामुळे 9 महिला जखमी झाल्या आहेत. यामधील चौघींची प्रकृती गंभीर आहे. ...
आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याच्या मुलाच्या विवाहास पाठींबा दिला म्हणून तुंग (ता. मिरज) येथील पांडूरंग तमाण्णा चौगुले-नंदीवाले यांच्या कुटुंबास बहिष्कृत करुन वाळीत टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले नंदीवाले जात पंच शुक्रवारी न्यायालयात शरण आले. ...