लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकल प्रवाशांचा ‘सरकता’ प्रवास - Marathi News | Local passenger 'sliding' travel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकल प्रवाशांचा ‘सरकता’ प्रवास

वृद्ध, गरोदर महिला, दिव्यांगांसह सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेकडून स्थानकांवर सरकते जिने बसविण्यात येत आहेत. ...

मीना आयलानी उल्हासनगरच्या महापौर - Marathi News | Meena Ayalani Ulhasnagar Mayor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीना आयलानी उल्हासनगरच्या महापौर

शिवसेनेने जंग जंग पछाडूनही तो पक्ष आपल्यासोबत राखण्यात भाजपाला यश आल्याने उल्हासनगर पालिकेवर बुधवारी अखेर भाजपाचाच झेंडा फडकला. ...

मंत्रिपद सोडण्याची ज्येष्ठ मंत्र्यांची तयारी! - Marathi News | Ministers ready to quit minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिपद सोडण्याची ज्येष्ठ मंत्र्यांची तयारी!

मंत्रीपद सोडून पक्षसंघटनेत पूर्णवेळ काम करण्याची आपली तयारी असल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले ...

पतीपाठोपाठ पत्नीचाही मृत्यू - Marathi News | Wife's death also after husband | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पतीपाठोपाठ पत्नीचाही मृत्यू

पत्नीचाही हृदयाघातानेच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी मध्यरात्री मोर्शी शहरात घडली ...

सत्तापक्षाच्या मुख्य प्रतोदांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा - Marathi News | Cabinet Minister's status on the chief patrons of the President's Party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तापक्षाच्या मुख्य प्रतोदांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा

महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य (निरर्हता दूर करणे) सुधारणा विधेयकास मंजुरी दिल्याने सत्तापक्षाच्या मुख्य प्रतोदांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा मार्ग आज प्रशस्त झाला. ...

... हा तर वेळकाढूपणा - Marathi News | This is time consuming | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... हा तर वेळकाढूपणा

शेतकरी कर्जमाफीचे मॉडल तपासायला उत्तरप्रदेश सरकार कोणाकडे गेले होते? हा तर निव्वळ वेळकाढूपणा आहे. कर्जमाफी कशी करायची ...

जे योगींनी केले, ते देवेंद्र कधी करणार? - Marathi News | Which Yogi did, when will Devendra Devar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जे योगींनी केले, ते देवेंद्र कधी करणार?

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्याचे सचिव उत्तरप्रदेशच्या अर्थसचिवांशी बोलतील असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करणे ...

गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना नोटीस - Marathi News | Notice to Additional Chief Secretaries of Home Dept. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना नोटीस

गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. ...

दुहेरी खुनाचा उलगडा नाहीच - Marathi News | There is no double murder plot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुहेरी खुनाचा उलगडा नाहीच

महाविद्यालयीन युवक-युवतीच्या खुनाने खळबळ माजली असताना तीन दिवस उलटून गेले तरी पोलिसांना अजूून काही सुगावा लागलेला नाही. ...