लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दमानियांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश - Marathi News | The commanders of Damania to appear before the court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दमानियांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

दमानिया यांच्यावर ‘प्रोशेस इश्यू’ जारी करण्याचे आदेश देऊन त्यांना ८ मे रोजी हजर राहण्याचे आदेश रावेर न्यायालयाने दिले आहेत. ...

‘दशक्रिया’ कादंबरीवरील चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार - Marathi News | National Award for the film 'Dashchriya' on the novel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘दशक्रिया’ कादंबरीवरील चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार

ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड लिखित ‘दशक्रिया’ कादंबरीवर आधारित चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. ...

तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या - Marathi News | Suicide of Three Farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे गेल्या राज्यभरात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. ...

पनवेल ओपन बॅडमिंटन आजपासून रंगणार - Marathi News | Panvel Open Badminton will be played from today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पनवेल ओपन बॅडमिंटन आजपासून रंगणार

बावन बंगलो जिमखाना येथे शनिवारपासून पनवेल ओपन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची चुरस रंगणार आहे ...

मॉडर्न शाळा संकल्पना राबवणार - Marathi News | Modern school concept will be implemented | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मॉडर्न शाळा संकल्पना राबवणार

महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या उपस्थितीत सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. ...

बदलापूरला शनिवारी रात्री ट्रॅफिकब्लॉक - Marathi News | Traffic block on Badlapur Saturday night | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदलापूरला शनिवारी रात्री ट्रॅफिकब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर शनिवार मध्यरात्रीपासून रविवार पहाटेपर्यंत बदलापूर स्थानकात ट्रॅफिकब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

दुरुस्तीसाठी तीन महिने अत्रे नाट्यमंदिर बंद - Marathi News | Three months of Atreya Natya Mandir closed for repair | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुरुस्तीसाठी तीन महिने अत्रे नाट्यमंदिर बंद

अत्रे रंगमंदिराची दुरवस्था दूर करण्यासाठी ते एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद राहणार आहे. ...

‘समृद्धी’च्या मोजणीला विरोध - Marathi News | Opposition to 'Samrudhi' counting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’च्या मोजणीला विरोध

मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीपर्यंत समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी करू नये ...

सत्ताधाऱ्यांची रंगली डबा पार्टी - Marathi News | Legislative Party Parties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ताधाऱ्यांची रंगली डबा पार्टी

महापालिका सभागृह नेत्याच्या कार्यालयात विकासकामांच्या बैठकीऐवजी सत्ताधाऱ्यांची ‘डबा पार्टी’ रंगली. ...