लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सेनेत मंत्र्यांचा प्रादेशिक अनुशेष! - Marathi News | Regional backlog of ministers in the Senate! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेनेत मंत्र्यांचा प्रादेशिक अनुशेष!

शिवसेनेच्या पाच कॅबिनेट मंत्र्यांपैकी चार मुंबईचे, एक ठाण्याचे तर राज्यमंत्र्यांपैकी यवतमाळ, पुणे, जळगाव, नाशिक, सिंधुदुर्ग आणि जालना या सहा जिल्ह्यांचे प्रत्येकी एक राज्यमंत्री आहेत ...

कऱ्हाडात भावंडांची आत्महत्या - Marathi News | Sister's suicide in Karhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कऱ्हाडात भावंडांची आत्महत्या

दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी विरोध केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...

राज्यकर्त्यांचे जिणे हराम करू - Marathi News | Will the rulers defeat the people? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यकर्त्यांचे जिणे हराम करू

भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळली असती तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मागण्याची वेळी आली ...

मद्यविक्रेते हायकोर्टात - Marathi News | Brewers at the High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मद्यविक्रेते हायकोर्टात

महामार्गांपासून ५०० मीटर अंतराच्या आत येणाऱ्या वाईन शॉप्स व बारच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. ...

लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणीची आत्महत्या - Marathi News | The girl's suicide in sexual assault | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणीची आत्महत्या

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्यानंतर, लग्नास नकार दिल्याने कळव्यातील २६ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली ...

माहिती अधिकारात माहिती मागवल्याने भावंडांना मारहाण - Marathi News | Threats to siblings to seek information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माहिती अधिकारात माहिती मागवल्याने भावंडांना मारहाण

शास्त्रीनगर परिसरातील पोर्ट ट्रस्ट येथील बांधकामाबाबतची माहिती माहितीच्या अधिकारात फिरोज घट्टे यांनी अलिबाग नगरपालिकेकडे मागितली होती. ...

डॉक्टर मारहाण : हल्लेखोरांना न्यायालयीन कोठडी - Marathi News | Doctor assault: The perpetrators are judicial custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉक्टर मारहाण : हल्लेखोरांना न्यायालयीन कोठडी

मारहाण करून रुग्णालयात तोडफोड करणाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...

हल्लेखोर रुग्णाची मनोरुग्णालयात रवानगी - Marathi News | Deliver to the patient of the attacker's heart | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हल्लेखोर रुग्णाची मनोरुग्णालयात रवानगी

नौपाड्यातील लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये एका रुग्णावर कात्रीने हल्ला करणाऱ्या दुसऱ्या रुग्णाची न्यायालयाच्या आदेशानुसार मनोरुग्णालयात रवानगी करण्यात आली ...

‘त्या’ महाठगाचा प्रकृती अस्वास्थ्याचा बनाव उघड! - Marathi News | 'That' greatness is unhealthy! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ महाठगाचा प्रकृती अस्वास्थ्याचा बनाव उघड!

पोलिसांच्या चौकशीपासून वाचण्यासाठी महाठगाने केलेला प्रकृती अस्वास्थ्याचा बनाव अखेर उघडकीस आला. ...