लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगलीतील रवींद्र माने खूनप्रकरणी तिघांना अटक - Marathi News | Three arrested in connection with the murder of Ravindra Mane in Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीतील रवींद्र माने खूनप्रकरणी तिघांना अटक

रवींद्र माने याच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित बाबू शिंदेसह तीन संशयितांना अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. ...

राणेंची बदनामी करण्याचाच सावंत यांचा खटाटोप - Marathi News | Sawant's knock on Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंची बदनामी करण्याचाच सावंत यांचा खटाटोप

माजी आमदार विजय सावंत यांना साखर कारखाना सुरू करण्यापेक्षा राजकारणातच जास्त स्वारस्य आहे ...

आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आरक्षण सोडतीत ४६ जागा महिलांसाठी राखीव - Marathi News | 46 seats reserved for women in ward structure reservation form for upcoming municipal elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आरक्षण सोडतीत ४६ जागा महिलांसाठी राखीव

आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या नियंत्रणाखाली मंगळवारी येथील मॅक्सस बॅन्क्विट सभागृहात प्रभाग रचना आरक्षण सोडत काढण्यात आली. ...

सांगलीत पाच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Sangli worth Rs 5 lakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीत पाच लाखांचा ऐवज लंपास

राजेंद्र गणपतराव गंगवाणी यांचा बंगला फोडून चोरट्यांनी १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने, दीड लाखाची रोकड असा पाच लाखाचा ऐवज लंपास केला ...

मीरा-भार्इंदरमधील ७८ बार राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाकडून बंद - Marathi News | Mira-Bhairindar 78 times closed from the state excise duty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा-भार्इंदरमधील ७८ बार राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाकडून बंद

पुनर्अधिसूचना विभागाने न काढल्यामुळे राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाकडून (स्टेट एक्साईज विभाग) या रस्त्यावरील ७८ बार मंगळवारपासून बंद केले आहेत. ...

...आणि योगींनी "जय महाराष्ट्र"ने केली भाषणाची सुरूवात - Marathi News | ... and Yogi started the speech by "Jai Maharashtra" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...आणि योगींनी "जय महाराष्ट्र"ने केली भाषणाची सुरूवात

कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणाची सुरूवात जय महाराष्ट्र या शब्दांनी केली. इतकंच नाही तर... ...

नवी मंदिर समिती 30 जूनपूर्वी स्थापन करा !- न्यायालय - Marathi News | Establish the new temple committee before 30th June - the court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मंदिर समिती 30 जूनपूर्वी स्थापन करा !- न्यायालय

पंढरपूरच्या प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी 30 जूनच्या आधी नवी मंदिर समिती स्थापन करा ...

लासलगावी 11 दिवसांनंतर कांदा लिलाव पुन्हा सुरू - Marathi News | After 11 days in Lasalagavi, the onion auction resumed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लासलगावी 11 दिवसांनंतर कांदा लिलाव पुन्हा सुरू

कांदा लिलाव बाजार समिती पदाधिकारी व व्यापारी यांची बैठक होऊन मंगळवारी पूर्ववत सुरू झाले ...

शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवा!, विरोधी पक्षांचे राज्यपालांना साकडे - Marathi News | Call a special session for farmers' debt waiver! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवा!, विरोधी पक्षांचे राज्यपालांना साकडे

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षांच्या संयुक्त शिष्टमंडळाने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली ...