रायगडमधील पाली येथे तब्बल 2 कोटी 19 लाख 65 हजार रुपयांच्या नोटा पोलिसांनी सापळा रचून जप्त केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी रोखरक्कमसहीत एकूण 8 जणांना ताब्यातही घेतले आहे. ...
पृथ्वी आणि मानवाची वेळ जलदगतीने संपत आहे या ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या दाव्यावर प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. बाळ फोंडके यांनी मांडलेले विचार. ...
कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन अर्थात केडीएमटीच्या वाजलेल्या बोऱ्या आणि वापरात नसणाऱ्या नवीन बसच्या दुरवस्थेविरोधात मनसेने गुरुवारी अभिनव आंदोलन केले. ...
आपल्या दमदार अभिनयाने रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा गाजवणा-या अभिनेत्री रिमा लागू यांच्या अकाली एक्झिटने मराठीच नाही हिंदी चित्रपटसृष्टीलाही धक्का बसला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तीनवर्षांच्या कारभारावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून अत्यंत बोच-या शब्दात टीका केली आहे. ...