लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवसेना जिल्हाप्रमुख गाडे यांना अटक, लोकमत प्रतिनिधीला मारहाण - Marathi News | Shiv Sena district president Gade arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना जिल्हाप्रमुख गाडे यांना अटक, लोकमत प्रतिनिधीला मारहाण

शेतकरी आंदोलनात पोलिसांनी रविवारी मध्यरात्री शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांना अटक केली ...

आज ‘महाराष्ट्र बंद’ - Marathi News | Today 'Maharashtra Bandh' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज ‘महाराष्ट्र बंद’

संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी (दि.५) राज्यव्यापी बंदची हाक दिली ...

मालगाडीखाली येऊनही मुलगी वाचली - Marathi News | The girl was saved by the train | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालगाडीखाली येऊनही मुलगी वाचली

दैव बलवत्तर असेल, तर काळही माणसाच्या जिवावर घाव घालू शकत नाही. ...

समता वर्षानिमित्त कैद्यांना मिळणार शिक्षेतून सूट! - Marathi News | Execution of prisoners will be released on the occasion of Samata! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समता वर्षानिमित्त कैद्यांना मिळणार शिक्षेतून सूट!

राज्यातील विविध कारागृहांतील शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना राज्यमाफी (शिक्षेतून काही दिवसांची सूट) देण्याचा निर्णय गृह विभागाने शनिवारी जाहीर केला ...

दारू दुकानांच्या नावासाठी समिती स्थापन - Marathi News | Establishment of committee for liquor shops | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारू दुकानांच्या नावासाठी समिती स्थापन

राज्यात बीअर बार, दारूच्या दुकानांना महापुरुष आणि गडकिल्ल्यांची नावे दिली जाऊ नयेत ...

‘ते’ अधिकारी येणार गोत्यात - Marathi News | 'They' will come to the officer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ते’ अधिकारी येणार गोत्यात

राज्यभरातील अनेक अधिकाऱ्यांनी संपर्क साधला होता, अशी माहिती उघड झाली असून, अशा सर्व अधिकाऱ्यांची मुंबई गुन्हे शाखेमार्फत चौकशी होणार आहे. ...

मान्सूनपूर्व सरींनी मुंबई चिंब - Marathi News | Monsoon precedence by Mumbai chimba | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सूनपूर्व सरींनी मुंबई चिंब

मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असतानाच मुंबापुरीत मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी लागत आहे. ...

संकेतस्थळ हँग झाल्याने विद्यार्थी त्रस्त - Marathi News | Suspended students hanging on the website | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संकेतस्थळ हँग झाल्याने विद्यार्थी त्रस्त

शनिवारी संध्याकाळी सीईटीचा निकाल जाहीर झाल्यावर एकाच वेळी लाखो विद्यार्थ्यांनी लॉग इन केल्याने संकेतस्थळ हँग झाले ...

प्रियकराला धडा शिकवणे आले प्रेयसीच्या अंगलट - Marathi News | The prince's heart turns to teach a lesson to the boy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रियकराला धडा शिकवणे आले प्रेयसीच्या अंगलट

माजी प्रियकराच्या त्रासाला कंटाळून त्याला अद्दल घडवण्यासाठी प्रेयसीने लेटर बॉम्बचा बनाव रचला. ...