लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंगोली जिल्ह्यातील दाताडा येथे शेतक-याचा खून - Marathi News | Farmer's murder at Datada in Hingoli district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंगोली जिल्ह्यातील दाताडा येथे शेतक-याचा खून

तालुक्यातील दाताडा बु. येथे रविवारी मध्यरात्री आखाड्यावर झोपलेल्या ५५ वर्षीय शेतकºयांचा खून झाल्याची घटना घडली ...

मान्सूनचे आगमन लांबणार - Marathi News | Monsoon arrival will be delayed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सूनचे आगमन लांबणार

केरळला नेहमीपेक्षा एक दिवस ३० मेला आलेल्या मॉन्सूनला पश्चिमेकडील शुष्क वा-याच्या दबावामुळे पुढे प्रगती होऊ शकली नाही़ ...

नागपुरात भाजपा-सेना आमने सामने - Marathi News | Nagpur-BJP-Army face-to-face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरात भाजपा-सेना आमने सामने

संपूर्ण कर्जमाफीसह शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकºयांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नागपुरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ...

नागरिकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांविरोधात आवाज उठविणार -नितेश राणे - Marathi News | Nitesh Rane will raise voice against the people of the life of the citizens - Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागरिकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांविरोधात आवाज उठविणार -नितेश राणे

कणकवली शहरातील पार्किंग आरक्षण विकसित करण्याचे प्रकरण चिंताजनक आहे. नागरिकांचा विचार न करता निव्वळ विकासकाचा फायदा बघुन ...

नागपूर विद्यापीठ: १३१ महाविद्यालयांवर प्रवेशबंदीची कु-हाड - Marathi News | Nagpur University: Access to 131 colleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर विद्यापीठ: १३१ महाविद्यालयांवर प्रवेशबंदीची कु-हाड

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील १३१ महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावण्यात आली आहे. ...

माध्यमिक शिक्षण संचालक म्हणून गंगाधर म्हमाणे यांची नियुक्ती - Marathi News | As the Director of Secondary Education, Gangadhar was appointed as the director | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माध्यमिक शिक्षण संचालक म्हणून गंगाधर म्हमाणे यांची नियुक्ती

राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक म्हणून गंगाधर म्हमाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

हिंगोलीत वीज पडून दोन ठार, पाच जखमी - Marathi News | Two people were killed and five injured in Hingoli by electricity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंगोलीत वीज पडून दोन ठार, पाच जखमी

जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात सेनगाव तालुक्यातील जांब आंध येथे वीज पडून दोन ठार, दोन जखमी तर औंढा तालुक्यात भोसी शिवारात तीन जखमी झाले आहेत. ...

युवा संमेलन घेण्यास साहित्य महामंडळ असमर्थ - Marathi News | Sahitya Mahamandal is unable to get a youth meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युवा संमेलन घेण्यास साहित्य महामंडळ असमर्थ

युवा संमेलन हा राज्य शासनाचा विषय आहे. राज्य शासनाने या संमेलनासाठी शासनाने केलेली २५ लाख रुपयांची तरतूद अपुरी आहे. ...

सात वर्षीय बालिकेवर दुकानदाराचा अतिप्रसंग - Marathi News | Shopper's overcompetence at a seven-year-old child | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सात वर्षीय बालिकेवर दुकानदाराचा अतिप्रसंग

चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय बालिकेवर दुकानदार तरूणानेच अतिप्रसंग केल्याची खळबळजनक घटना वळदगाव येथे ...