लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाळांच्या मनमानीविरोधात १५ जूनला आंदोलन - Marathi News | The movement on 15th June against schools arbitration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळांच्या मनमानीविरोधात १५ जूनला आंदोलन

कल्याण-डोंबिवली परिसरातील शाळांकडून होत असलेल्या मनमानीविरोधात ‘डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया’ (डीवायएफआय) १५ जूनला डोंबिवलीत पालकांना सोबत घेऊन आंदोलन करणार आहे. ...

२७ गावांतील शेतकरी वाऱ्यावर - Marathi News | 27 Farmers in the village wind up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२७ गावांतील शेतकरी वाऱ्यावर

राज्य सरकारने २७ गावे केडीएमसीत समाविष्ट करून तेथील जवळपास पाच हजार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. ...

माळघरला भीषण पाणीटंचाई - Marathi News | Desert Water Terrain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माळघरला भीषण पाणीटंचाई

विहिरीला पाण्याचा थेंबही नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ माळघरकरांवर आली आहे. ...

बुलेट ट्रेनकरिता जमीन न देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार - Marathi News | The villagers' determination to not give land for the bullet train | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलेट ट्रेनकरिता जमीन न देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

(बुलेट ट्रेन) रेल्वेच्या प्रकल्पा करीता शेत जमिनी न देण्याचा निर्धार मान ग्रामस्थांनी करुन तसा ठराव विशेष ग्रामसभेत सर्वानुमते मंजूरही करण्यांत आला ...

वनखात्याच्या मुरुमाची जेसीबीने चोरी - Marathi News | Junkie's burglar of wildlife is stolen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वनखात्याच्या मुरुमाची जेसीबीने चोरी

सफाळे येथील वनविभागाच्या जमिनीतून जाणाऱ्या सरु पाडा येथील नैसर्गिक नाल्यातून मुरुम व मातीचे अवैधरित्या उत्खनन केले गेले आहे ...

पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके - Marathi News | Free textbooks will be available on the first day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

पहिली ते आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पाहिल्याच दिवशी समारंभपूर्वक नव्याकोऱ्या पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत केले जाणार आहे ...

कामगार न परतल्याने कारखान्यांना फटका - Marathi News | Factory collapsed after the workers did not return | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कामगार न परतल्याने कारखान्यांना फटका

कारखान्यातील उत्पादनावर गंभीर परिणाम झाला असून उद्योजकांबरोबरच ठेकेदारही प्रचंड हवालदील झाले आहेत. ...

मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी प्रयत्नशील - Marathi News | Efforts are being taken for girls' government hostels | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी प्रयत्नशील

महाड येथे मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी महाड येथे दिली. ...

खालापूर-पेण मार्गावर अपघात - Marathi News | Accident on Khalapur-Pen road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खालापूर-पेण मार्गावर अपघात

खालापूर-पेण मार्गावरील सावरोली हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रेलर चालकाचा डोळा लागल्याने ट्रेलर थेट एका कारला धडकून कार्यालयात घुसला. ...