आठ महिन्याच्या लेकीसह वडील खडकवासला धरण परिसरात बुडाले असल्याचे सोमवारी प्रथमदर्शी वाटले असले तरी पोटच्या मुलीला धरणात फेकून बापाने स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
मुंबई, दि. 26 - प्रसिद्ध गणेश मूर्तीकार विजय खातू यांचे आज सकाळी निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. आज राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्स ...
नवी दिल्ली, दि. 26 - बैलगाडी शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून यामुळे बैलगाडी शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असल्याने आता कायदेशीर मान्यता मि ...
राज्य सरकारी कर्मचा-यांना पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात सरकारकडून कोणतीही समिती स्थापन करण्यात आलेली नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधीमंडळात दिली. ...
आंबोली इतकाच निसर्गरम्य असलेला सिंधुदुर्गातील मांगेली येथील धबधब्याला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती मिळत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक येथे प्रचंड गर्दी करत आहेत. ...