संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील एक कर्मचारी अश्लील चित्रफीत बघत असल्याप्रकरणी शुक्रवारी युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने शुक्रवारी विद्यापीठावर हल्लाबोल केला. ...
मनसेनं आता मुंबईत गुजराती पाट्यांविरोधात आंदोलनास सुरुवात केली आहे. दादर व माहिम परिसरातील दुकानांवरील गुजराती भाषेतील पाट्या मनसेने हटवल्या आहेत. दादरमधील पु.ना.गाडगीळचे गुजराती पाटी मनसेकडून हटवण्यात आले आहेत. ...
मुंबईतील अनेक जुन्या इमारतींत अवैध गर्ल्स हॉस्टेलचा धंदा सुरू आहे. यातूनचा लाखो रुपयांची कमाई होत असल्याची माहिती लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाली आहे. ...