मुंबई-नागपूर या प्रस्तावित समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांकडून जबरदस्तीने जमिनी घेतल्या जात असल्याचा आरोप करत, विरोधी पक्षांनी आक्र मक भूमिका घेतल्यामुळे विधान परिषदेचे कामकाज मंगळवारी दोन वेळा तहकूब झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महसूल अधिकारी प्रशासनाचा कणा असून तो लोकप्रतिनिधी व जनतेमधील महत्त्वाचा दुवा आहे. जमिनींच्या विविध प्रकरणाशी निगडीत असलेला आणि शेतकºयांच्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा ज्याच्याशी संबंध येतो तो आपला विभाग असल्यामुळ ...