कृषिसेवकांची ७३० पदे भरण्यासाठी घेतलेल्या परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या विभागवार निवड याद्यांनुसारच नेमणुका करण्याचा आदेश, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिल्याने, गेले वर्षभर प्रतीक्षा करणा-या यशस्वी उमेदवारांना अखेर निय ...
पुण्यासाठी खंडपीठ देण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी पुण्याला खंडपीठ देण्याचा प्रस्ताव मान्य केल्यास राज्य सरकारकडून खंडपीठ उभारणीसाठी २२०० कोटी रुपयांचा निधी ...
श्रीगोंदा(अहमदनगर) : येथील नवीपेठ भागातील उत्तरमुखी जैन मंदिरातून जैन चोवीस तीर्थंकर पार्श्वनाथ दिगंबर भगवान यांची २५० वर्षापूर्वीची पंचधातूची मूर्ती भरदिवसा चोरीस गेली. मूर्तीचोर सीसीव्हीटीत कैद झाला आहे.श्रीगोंदा शहरात जैन समाजाची दोन मंदिरे आहेत. ...
देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील गावांमध्ये दहशत माजविणाºया वाघिणीला शार्पशुटर व वन विभागाच्या चमूने शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील ...... ...
शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी-विक्री होण्यासाठी देशपातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आॅनलाईन राष्टÑीय कृषी बाजार (ई-नाम) योजना सुरू केली. ...
सरकारने दिलेली कर्जमाफी ही फसव्या स्वरूपाची असून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, तसेच शेतकºयांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या, .... ...