मुंबई, पुणे, औरंगाबाद महापालिका धर्तीवर अमरावती शहरातील कुष्ठ बांधवांना प्रतिमाह दोन हजार रुपये मानधन मिळवून देणार असा संकल्प आमदार रवी राणा यांनी येथे बुधवारी केला. ...
तालुक्यातील उमरठा येथील वृद्ध कमलाबाईचे घरकुलाचे पैसे कर्जात कपात करणाºयाला जिल्हा परिषद सदस्य निखिल पाटील जैत यांनी धारेवर धरल्याने कमलाबाईला अखेरीस बुधवारी बँकेने पैसे परत केले. ...