बिबट्याने सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात धुमाकूळ घातल्याने नागरिक दहशतीत आहेत. शेळ्या व कोंबड्यांची शिकार करणाºया बिबट्याची परिसरातील गावांमध्ये दहशत पसरली आहे. ...
गरीब गर्भवतींना जीवनदान देणारी गंगाबाईची हालत अधिकाºयांमुळे बकाल झाली आहे. बाई गंगाबाई रुग्णालय विविध समस्यांनी घेरली असली तरी येथील सर्वात मोठी समस्या औषधांची आहे. प्रसूतिसाठी लागणारी कसलीही औषधी उपलब्ध नाही. ...
एका महिलेच्या पतीचे वकीलपत्र घेऊन कोर्टात लढून त्याला तुरूंगातून सोडवून देतो असे सांगून १५ हजार रुपये घेतल्यानंतर प्रत्यक्ष काहीच केले नसल्यामुळे .......... ...
गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पºहे सुकू लागले आहे. पावसाअभावी शेतकºयांचे रोवणे खोळंबल्यामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ...
शेतकरी आणि पालकमंत्री यांच्यातील स्नेहाचे नाते एखादी योजना कशी बदलवू शकते, याचा प्रत्यय शिवणी चोर येथील सिंचन प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमात आला. ...
१५ आॅगस्टनिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. विषयसुचीनुसार सभा अध्यक्ष वाचन करीत होते. तंटामुक्ती समिती गठित करण्याचा विषय आला तेव्हा एकच गदारोळ झाला. ...