हुड्यांची मागणी करीत हात व डोळ्यावर पट्टी बांधून जंगलात सोडून देणा-या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार २४ वर्षीय पीडितेने चांदूर रेल्वे पोलिसांत केली आहे. ...
जगाचा पोशिंदा असणाºया बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवले आहे. धानपीक डौलात उभे राहण्याच्या काळात पेरणी व रोवणीची कामे पाण्याअभावी खोळंबली आहेत. ...
मोठा गाजावाजा करून शासनाने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. परंतु ही घोषणा म्हणजे शेतकºयांच्या डोळ्यात केलेली निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी येथे केला. ...
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानंतरही प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनाची दखल न घेतल्याने शुक्रवारी मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुतळ्याचे दहन केले. ...
वृत्तपत्राचे संपादन, विविध विषयांवरील भाषणे, आकाशवाणीचे चिंतन-भाषण, साप्ताहिकातील लेखन, ‘नुटा’चे संघटन, कवी, लेखक या विविध भूमिका मी केल्या असल्या तरी शिक्षकाची भूमिका ही माझी सर्वात आवडती आहे. ...
पेराल ते उगवतेच. दु:ख सोसणारा माणूस कलावंताचे काळीज बाळगणारा असेल तर त्याच दु:खातून सुखाचे चित्र रेखाटतो. प्रशांत बनकर हा युवा छायाचित्रकार त्यातलाच. ...
राज्यातील नगरपालिका कर्मचा-यांच्या संघटनेने शासनाला १ सप्टेंबरपासून बेमुदत संपाची नोटीस शुक्रवारी दिली आहे. नगरपालिका कर्मचा-यांना १०० टक्के वेतन अनुदान देण्याची संघटनेची प्रमुख मागणी आहे. ...
राजकीय नेतृत्वाकरिता शालीनता आणि विनम्रता हे अतिशय मौल्यवान ऐवज व अलंकार असतात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सत्तेचा भार सांभाळता सांभाळता हे ऐवज गहाळ झालेले आहेत असे दिसते. यातून मुख्यमंत्र्यांचे एवढे मोठे नुकसान झाले आहे. ...