आरोग्याची काळजी घेण्यासाठी फक्त डॉक्टरांचीच गरज नसते तर त्यासाठी आधुनिक उपकरणांचीही (मशीन) गरज असते. शासनाने बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील रूग्णांची संख्या पाहता अत्यंत महागड्या मशिन्स पुरविल्या आहेत. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व अद्ययावत शिक्षण अवगत व्हावे यासाठी जिल्ह्यातील शाळा डिजिटल करण्याचे कार्य हाती घेण्यात आले. ...
देसाईगंज येथील तालुका न्यायालयाच्या प्रांगणात फ्रन्ट आॅफिस सुरू करण्यात आले असून या आॅफिसचे उद्घाटन दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. सिंघेल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. ...
गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ६०० गावांपैकी २६७ गावांपर्यंत वीज पोहोचली नव्हती. महावितरणने यापैैकी ८१ गावांपर्यंत वीज पोहोविली असून उर्वरित १४१ गावांमध्ये ३१ मार्च २०१८ पर्यंत वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट दिले आहे. ...
केंद्र व राज्यात सुरू असलेल्या हुकुमशाही धोरणामुळे संपूर्ण देशातच असंतोषाची लाट पसरली आहे. जगाचा पोशिंदा माणल्या जाणाºया शेतकºयांवर अन्यायकारक धोरण लादून त्यांची गळचेपी करण्यात येत आहे. ...
३२ हजार लोकसंख्या असलेल्या घुग्घुस शहराला नगर पालिकेचा दर्जा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या काँग्रेस सदस्यांनी विशेष सभा घेण्याची मागणी केली होती. ...