पोलीस शस्त्रागारातून गायब झालेल्या दोन पिस्तुली मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक दत्तात्रय गोरख भोसले याच्या निवासस्थानी सापडल्या. भोसले सध्या मावस भावाच्या खूनप्रकरणी कर्जत (जि. नगर) पोलिसांच्या अटकेत आहेत. ...
आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांनी या वर्षी देशपातळीवर घेतलेल्या ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (जी-पीएटी) या पूर्वपरीक्षेमध्ये चुकीच्या दोन प्रश्नांची उत्तरे दुरुस्त करून, दहा गुणांची वाढ केल्याचे शपथपत्र औरंगाबाद खंडप ...
विघ्नहर्ता अर्थात गणपतीमूर्तीच्या निर्मितीत सुप्रसिद्ध गणेशनगरी पेणमधील सुमारे २००० गणेश मूर्तिकारांच्या समोर यंदा प्रथमच नव्याने लागू झालेल्या ‘जीएसटी’ करप्रणालीच्या संभ्रमाचे मोठे विघ्न निर्माण झाले आहे. ...
येत्या २५ आॅगस्टपासून गणेश उत्सवाला सुरुवात होत असून त्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी तयारी सुरू झाली आहे, सोबतच मनपा प्रशासनानेसुद्धा कंबर कसली आहे. ...
तीन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे हवामान खात्याच्या अंदाजानुसार अखेर शनिवारी राज्यात पुनरागमन झाले. विदर्भात नागपूरसह भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. ...
सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक की भाऊसाहेब रंगारी, यावरुन पुण्यात सुरू असलेला हा वाद म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. ...
पुरूषाला गर्भाशय असल्याचे निदान शहरातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केल्याने एका ३३ वर्षीय तरुणाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागले. रुग्णालयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्याने सांगितले. ...
कृषी संशोधन करणा-या संस्थांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मागील तीन वर्षात दुर्दैवाने ते होत नाही. यापूर्वी संशोधनासाठी ५० हजार कोटी रूपयांची तरतूद केली जायची. आता ती २० हजार कोटींवर आणली आहे. ...